ETV Bharat / state

मिरजेतील तलावात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, नागरिकांनी वाचवले प्राण

मिरज शहरातील गणेश तलावात आज सकाळी महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी या महिलेचे प्राण वाचवले.

गणेश तलाव
author img

By

Published : May 15, 2019, 2:15 PM IST

सांगली - मिरजेच्या गणेश तलावात आज सकाळी महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी जागरूक नागरिकांमुळे महिलेचा जीव वाचला. सध्या या महिलेस उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गणेश तलाव

शहरातील गणेश तलावात आज सकाळच्या सुमारास या महिलेने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी महिलेला उडी मारताना आसपासच्या नागरिकांनी पाहिले आणि लगेचच तलावात उतरून तिला तलावाबाहेर काढले. बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या या महिलेला तातडीने मिरजमधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाची शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AV

Feed send - file name - R_MH_1_SNG_13_MAY_2019_SUCCIED_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_2_SNG_13_MAY_2019_SUCCIED_SARFARAJ_SANADI

स्लग - मिरजेतील गणेश तलावामध्ये महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न,जागरूक नागरिकांच्यामुळे वाचले प्राण..

अँकर - मिरजेच्या गणेश तलावात एक महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यावेळी जागरुक नागरिकांच्यामुळे महिलेचे जीव वाचले आहेत.सदर महिलेस उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मात्र महिलेचे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही .
Body:व्ही वो - मिरज शहरातील गणेश तलावात उडी मारून एक महिलेने आज आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सकाळच्या सुमारास महिलेने तलावातील पाण्यात तलावाच्या कठड्यावरून उडी मारली.यावेळी सदर महिलेला उडी मारताना आसपासच्या नागरिकांनी पाहिले आणि तातडीने तलावात उतरत महिलेला तलावातुन बाहेर काढले.बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या महिलेला तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही .तर या प्रकरणाची मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.