ETV Bharat / state

कृष्णेची पाणी पातळी पोहोचली 37 फुटांवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कृष्णा, कोयना आणि शिराळ्याच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णा नद्यांना पूर आला आहे.

सखल भागात पुन्हा पाणी शिरले आहे.
author img

By

Published : Aug 2, 2019, 11:31 PM IST

Updated : Aug 2, 2019, 11:59 PM IST

सांगली- संततधार पाऊस आणि कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांगलीत कृष्णेच्या पाणी पातळी वाढ झाली आहे. सध्या सांगलीची पाणी पातळी 37 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे सखल भागात पुन्हा पाणी शिरले आहे. तर वाढती पाण्याची पातळी लक्षात घेऊन प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांगलीत कृष्णेच्या पाणी पातळी वाढ झाली आहे

कृष्णा, कोयना आणि शिराळ्याच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णा नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णा कालच्या गावातील शेतांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. त्याचबरोबर दोन्ही नद्यांवर असणारे छोटे पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जवळच्या गावांचा संपर्क तुटला आहे.

बुधवारी सांगलीमध्ये कृष्णानदीची पाणीपातळी 37 फुटांवर पोहोचली होती. त्यामुळे शहरातल्या सकल मागे असणाऱ्या नदीकाठच्या काका नगर सूर्यवंशी प्लॉट येथील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पालिका प्रशासनाने 50 हून अधिक कुटुंबांचे या ठिकाणाहून सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. तर गुरुवारी कृष्णा नदीचे पाणी ओसरू लागल्याने पाणी पातळीत दोन फुटांनी घट झाली होती. मात्र, गुरुवारी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णाच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ झाली आहे.

गुरुवारी सकाळी 34 फुटांवर असणारे पाण्याची पातळी आज 37 फुटांवर पोहोचली आहे.त्यामुळे सांगलीतील सखल भागामध्ये पुन्हा पुराचे पाणी शिरले आहे. तर कर्नाळ रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने जवळचा सांगली-पलूस मार्ग बंद झाला आहे. पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता, प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर कृष्णाची वाढलेली पाण्याची पातळी पाहण्यासाठी कृष्णेच्या आयुर्विन पुलावर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

Intro:
सरफराज सनदी - सांगली

Av

Feed send file name - mh_sng_04_krushan_pani_patli_vis_1_7203751 - to - mh_sng_04_krushan_pani_patli_vis_3_7203751

स्लग - कृष्णेच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ,पाणी पातळी पोहचली 37 फुटांवर..

अँकर - संततधार पाऊस आणि कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांगलीत कृष्णेच्या पाणी पातळी वाढ झाली आहे.37 फुटांवर सध्या सांगलीची पाणी पातळी पोहोचली आहे.त्यामुळे सखल भागात पुन्हा पाणी शिरले आहे.तर वाढती पाण्याची पातळी लक्षात घेऊन प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.Body:कृष्णा, कोयना आणि शिराळ्याच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णा नद्यांना पूर आला आहे.त्यामुळे वारणा आणि कृष्णा कालच्या गावातील शेतांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे त्याचबरोबर दोन्ही नद्यांच्या वर असणारे छोटे पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत.त्यामुळे जवळच्या गावांचा संपर्क तुटला आहे.
बुधवारी सांगली मध्ये कृष्णानदीची पाणीपातळी 37 फुटांवर पोहोचली होती. त्यामुळे शहरातल्या सकल मागे असणाऱ्या नदीकाठच्या काका नगर सूर्यवंशी प्लॉट येथील घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पालिका प्रशासनाकडून द्वारे 50 हून अधिक कुटुंबांचं या ठिकाणाहून सुरक्षितस्थळी स्थलांतर केला आहे. तर गुरुवारी कृष्णा नदीचे पाणी ओसरू लागल्याने पाणी पातळीत दोन फुटांनी घट झाली होती. मात्र गुरुवारी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.त्यामुळे कृष्णाच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ झाली आहे गुरुवारी सकाळी चौतीस फुटांवर असणारे पाण्याची पातळी आज 37 फुटांवर पोहोचली आहे.त्यामुळे सांगलीतील सखल भागामध्ये पुन्हा पुराचं पाणी शिरलं आहे.तर कर्नाळ रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने जवळचा सांगली-पलूस मार्ग बंद झाला आहे. पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता,प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.तर कृष्णाची वाढलेली पाण्याची पातळी पाहण्यासाठी कृष्णेच्या आयुर्विन पुलावर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

Conclusion:
Last Updated : Aug 2, 2019, 11:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.