ETV Bharat / state

Vijay Singh Patwardhan to welcome ganapati bappa सांगलीचे विजयसिंह राजे पटवर्धनांच्या राजवाड्यात बाप्पांचे आगमन, 200 वर्षांची परंपरा - गणेशोत्सवाला 200 वर्षांची परंपरा

गणरायाच्या आराध्य नगरी मधील मानाचा गणपती पंचायतन संस्थांनाच्या बाप्पांचे आगमन Sri Ganesha is established झाले आहे. अत्यंत उत्साहात आणि अभूतपूर्व जल्लोषात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. संस्थांचे अधिपती विजयसिंह राजे पटवर्धन Raja Vijay Singh Patwardhan आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये राजवाडा येथील दरबार हॉलमध्ये परंपरेप्रमाणे गणेशाची प्रतिष्ठापना करुन in the palace of Vijayasingh raje Patwardhan, विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. a tradition of 200 years. Vijay Singh Patwardhan to welcome ganapati bappa.in Sangli

Vijay Singh Patwardhan to welcome ganapati bappa
राजे पटवर्धनांच्या राजवाड्यात बाप्पांचे आगमन
author img

By

Published : Aug 31, 2022, 3:27 PM IST

सांगली गणरायाच्या आराध्य नगरी मधील मानाचा गणपती पंचायतन संस्थांनाच्या बाप्पांचे आगमन झाले आहे. अत्यंत उत्साहात आणि अभूतपूर्व जल्लोषात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. संस्थानचे अधिपती विजयसिंह राजे पटवर्धन Raja Vijay Singh Patwardhan आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये राजवाडा येथील दरबार हॉलमध्ये परंपरेप्रमाणे गणेशाची प्रतिष्ठापना करुन in the palace of Vijayasingh raje Patwardhan, विधिवत पूजाअर्चा करण्यात आली.

गेले दोनशे वर्षांपासून गणपती संस्थानकडून गणेश उत्सवाची परंपरा tradition of 200 years सुरू आहे. आणि अखंडपणे आजही परंपरा पार पाडली History of Sangli Palace Ganeshotsav जात आहे. गणेश आगमना बरोबर गणेशाचे विसर्जन हे गणेश उत्सवातील सर्वात आकर्षण असते. हत्ती, घोडे, उंट, पारंपरिक वाद्य, असा शाही लवाजमा मिरवणुकीमध्ये सामील असतो. आणि अखंड सांगलीनगरी in Sangli आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी उपस्थित असते. अशा या मानाच्या समजल्या जाणाऱ्या गणपती पंचायत संस्थांच्या गणेश उत्सवाला सुरुवात झाली असून पाच दिवस या ठिकाणी उत्सव सुरू राहणार आहे. Vijay Singh Patwardhan to welcome ganapati bappa

प्रतिक्रिया देतांना सांगलीचे विजयसिंह राजे पटवर्धन

अभूतपूर्व उत्साहात आता घरोघरी बाप्पांचे आगमन झाले आहे. ढोल ताशांच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. प्रचंड उत्साह यंदाच्या गणेश उत्सवामध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून गणेश उत्सवावर कोरोनाचे संकट होते. मात्र आता सर्व निर्बंध उठलेले आहेत. धुमधडाक्यात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी सर्वजण आतुर आहेत आणि घरोघरी त्याचबरोबर गणरायाची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. गणरायाची नगरी असणाऱ्या सांगलीसह इतर जिल्ह्यामध्ये भक्तीमय वातावरणामध्ये, गणरायाचे आगमन झाले आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासन ही तैनात झाले आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारकडून डॉल्बी सहा धुमधडाक्यात गणेश उत्सव साजरा करण्याचा आव्हान करण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला ध्वनी प्रदूषणाच्या दृष्टीने डॉल्बी वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्बंध असल्याने, पोलिसांच्याकडून ध्वनी प्रदूषण आणि डॉल्बीच्या व गणेशोत्सव मंडळाच्या बाबतीत नेमकी काय भूमिका घेण्यात येणार हे बघावयास मिळेल. मात्र दोन वर्षाच्या कालावधीनंतर पार पडणाऱ्या यंदाच्या गणपती उत्सवासाठी गणेश भक्तांच्या मध्ये अपार उत्साह पाहायला मिळतो आहे.

हेही वाचा Ganeshotsav 2022 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली गणेश चतुर्थी निमित्त शासकीय निवासस्थानी विधीवत पुजा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.