ETV Bharat / state

निर्भया प्रकरणी उशीर झाला,पण निर्णय स्वागतार्ह - उज्वल निकम

निर्भया सामूहिक बलात्कार खटल्या प्रकरणी दिल्ली न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी केले. ते सागंली येथे बोलत होते.

ujjwal-nikam-welcomed-the-verdict-in-the-nirbhaya-court-results
विशेष सरकारी वकील उज्वल निकम
author img

By

Published : Jan 7, 2020, 10:30 PM IST

सांगली - निर्भया सामूहिक बलात्कार खटल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाच्या निर्णयाचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी स्वागत केले आहे. अशा खटल्याची सुनावणी लवकर झाली पाहिजे तरच समाजात जरब बसले, अशी प्रतिक्रिया निकम यांनी व्यक्त केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

विशेष सरकारी वकील उज्वल निकम

निकम यांनी यावेळी बोलताना निर्भया प्रकरणात पुरावे असताना व गुन्हा सिद्ध झाला असताना देखील एवढा विलांब लागतो याबद्दल जनतेच्या मनात असंतोष निर्माण होणे साहजिक असून ही अंतर्मुख करणारी गोष्ट आहे. या खटल्यात आरोपींनी वेगवेगळे हातखंडे वापरून निकाल लांबणीवर कसा पडेल याची काळजी घेतली. आता निकाला नंतर आरोपींनी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची वल्गना केली आहे. त्यामुळे 22 तारखेपर्यंत वाट बघावी लागणार आहे.

अशा प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा आपण मागत असतो, कारण त्या गुन्हेगारांना धडा मिळावा व समाजात एका संदेश जावा आणि त्यामुळे अश्या प्रकरणात जर उशिरा झाला तर त्याचा उद्देश संपुष्टात येतो. असे मत स्पष्ट करत, हैदराबाद येथील पोलीस एनकाऊंटर मध्ये चार ही आरोपी ठार झाल्यानंतर जनतेने आनंद साजरा केला. यावरून ही बाब स्पष्ट होते, की जनतेचा आपल्या सिस्टीम वरून विश्वास उडत चालला आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे याचा विचार न्यायव्यवस्थेने केला पाहिजे आणि अशे गुन्हे असतील ज्यांचा समाज मानवर परिणाम होतो. ती प्रकरण तातडीने चालली पाहिजेत, त्यामध्ये तातडीने शिक्षा झाली पाहिजे, त्याची तातडीने अंमलबजावणी झाली पहिजे, तसेच नैसर्गिक न्याय हे फक्त आरोपीच्या बाबतीत लागू होत नाही, तर ते फिर्यादी आणि समाजालाहि लागू आहे. त्यामुळे विशिष्ट गुन्ह्यात तातडीने शिक्षा अंमलबजावणी झाली पाहिजे, नाहीतर हैदराबाद सारखी घटना पुन्हा घडल्यास जनतेचा कायद्यावरचा विश्वास उडून जाईल अशी भिती वाटते. असे मतही सरकारी वकील उज्वल निकम यांनी यावेळी व्यक्त केले.

Intro:File name - mh_sng_03_ujval_nikam_on_nirbhya_vis_01_7203751- to - mh_sng_03_ujval_nikam_on_nirbhya_byt_02_7203751

स्लग - निर्भया प्रकरणी उशीर झाला,पण स्वागतार्ह - विशेष सरकारी वकील उज्वल निकम..

अँकर - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दिल्ली न्यायालयाच्या निर्णयाचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी स्वागत केले आहे.तसेच अश्या खटल्याची सुनावणी लवकर झाली पाहिजे तरच समाजात जरब बसले अशी प्रतिक्रिया निकम यांनी व्यक्त केली आहे.ते सांगली मध्ये बोलत होते.
Body:निकम यांनी यावेळी बोलताना निर्भया प्रकरणात पुरावे असताना व गुन्हा सिद्ध झाला असताना देखील एवढा विलांब लागतो याबद्दल जनतेच्या मनात असंतोष निर्माण होणे साहजिक असून ही अंतर्मुख करणारी गोष्ट आहे.या खटल्यात आरोपींनी वेगवेगळे हातखंडे वापरून निकाल लांबणीवर कसा पडेल याची काळजी घेतली.आता निकाला नंतर आरोपींनी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची वल्गना केली आहे.त्यामुळे 22 तारखे पर्यंत वाट बघावे लागणार आहे.

तसेच अश्या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा आपण मागत असतो,कारण त्या गुन्हेगारांना धडा मिळावा व समाजात एका संदेश जावं आणि त्यामुळे अश्या प्रकरणात जर उशिरा झाला तर त्याचा उद्देश संपुष्टात येतो.असे मत स्पष्ट करत,

हैद्राबाद येथील पोलीस एनकाऊंटर मध्ये चार ही आरोपी ठार झाल्यानंतर जनतेने आनंद साजरा केला.यावरून ही बाब स्पष्ट होते,की जनतेचा आपल्या सिस्टीम वरून विश्वास उडत चालला आहे.ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.त्यामुळे याचा विचार न्यायव्यवस्थेने केला पाहिजे,आणि अशे गुन्हे असतील ज्यांचा समाज मानवर परिणाम होतो.ती तातडीने चालली पाहिजेत,त्यामध्ये तातडीने शिक्षा झाली पाहिजे,त्याची तातडीने अंमलबजावणी झाली पहिजे,तसेच नैसर्गिक न्याय हे फक्त आरोपीच्या बाबतीत लागू होत नाही,तर ते फिर्यादी आणि समाजालाहि लागू आहे. त्यामुळे विशिष्ट गुन्ह्यात तातडीने शिक्षा अंमलबजावणी झाली पाहिजे,नाहीतर हैद्राबाद सारखी घटना पुन्हा घडल्यास जनतेचा कायद्यावरचा विश्वास उडून जाईल अशी भिती वाटते ,असे मतही सरकारी वकील उज्वल निकम यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

बाईट - उज्वल निकम - विशेष सरकारी वकील.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.