ETV Bharat / state

सांगलीत दोन वेगवेगळ्या अपघातात ४ जण जखमी - तुंग

सांगली-इस्लामपूर रोडवरील तुंग जवळ दुभाजकाला धडकून आज दोन अपघात झाले आहेत.

अपघातग्रस्त कंटेनर
author img

By

Published : May 17, 2019, 3:22 PM IST

सांगली - इस्लामपूर मार्गावरील तुंग जवळ आज २ अपघात घडले. या वेगवेगळ्या घटनेत एक कंटेनर आणि एक स्विफ्ट गाडी तुंगजवळच्या रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्या. या घटनेत ४ जण जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त वाहने

जिल्ह्यात आज सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वाहनांचे अपघात झाले. पहिल्या अपघातात जयसिंगपूर येथून पुण्याला निघालेला कंटेनर तुंग जवळ आल्यानंतर पुढील चाकाचा रॉड तुटल्याने दुभाजकाला धडकून उलटला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. तर दुसरा अपघात आष्ट्याहून-सांगलीला निघालेली स्विफ्ट गाडीचा झाला. पहाटे ५ च्या सुमारास तुंग मिणच्या मळ्याजवळ गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्याने गाडी दुभाजकाला धडकून पलटी झाली. यामध्ये तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

Intro:सरफराज सनदी - सांगली

Av

Feed send file name - MH_SNG_17_MAY_2019_ACCSIDENT_VIS_1_7203751 - MH_SNG_17_MAY_2019_ACCSIDENT_VIS_2_7203751

स्लग - सांगली-इस्लामपूर रोडवरील तुंग जवळ दुभाजकाला धडकून दोन अपघात,चार जण जखमी..

अँकर - सांगली-इस्लामपूर मार्गावर तुंग जवळ आज दोन अपघात घडले आहेत. एक कंटेनर आणि स्विफ्ट गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्याने हे अपघात झाले असून यामध्ये चार जण जखमी झाले आहेतBody:व्ही वो - इस्लामपूर मार्गावरील तुंग नजीक आज सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी दोन वाहनांचे अपघात झाले आहेत.पहिला अपघात हा जयसिंगपुर येथुन पुण्याला निघालेला कंनेटनरचा तुंग जवळ आले असता ट्रकचा पुढील चाकाचे राॕड तुटल्याने गाडी दुभाजकाला धडकुन पलटी होऊन रस्त्यावर आडवी झाली.या मध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहे.तर दुसरा अपघात हा आष्ट्याहुन सांगलीला निघालेली स्विफ्ट गाडीचा झाला.पहाटे पाचच्या सुमारास तुंग मिणचे मळ्याजवळ गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्याने गाडी दुभाजकाला धडकुन पलटी झाली. यामध्ये तीघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.