ETV Bharat / state

तासगावजवळ तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

author img

By

Published : Dec 16, 2019, 2:46 PM IST

Updated : Dec 16, 2019, 3:04 PM IST

दोन दुचाकींमध्ये पहिल्यांदा समोरासमोर जोरदार धडक झाली आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या चारचाकी गाडीची एका दुचाकीला धडक बसली. गणेश पाटील व संकेत लिमये, अशी मृतांची नावे आहेत.

accident
तासगावजवळ तिहेरी अपघात

सांगली - तासगावजवळ तिहेरी अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन दुचाकी आणि एक चारचाकी वाहनांमध्ये हा भीषण अपघात झाला.

तासगावजवळ तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

हेही वाचा - प्रवीण दरेकरांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड ; 'असा' आहे त्यांचा राजकीय प्रवास

दोन दुचाकींमध्ये पहिल्यांदा समोरासमोर जोरदार धडक झाली आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या चारचाकी गाडीची एका दुचाकीला धडक बसली. गणेश पाटील व संकेत लिमये अशी मृतांची नावे आहेत. यामधील पाटील हे तासगाव तालुक्यातील ढवळी येथील तर, लिमये हे तासगावमधील रहिवासी आहेत.

तासगाव सांगली रोडवर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा तिहेरी अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तासगाव सांगली रोडवर असणाऱ्या भगवती कोल्ड स्टोरेज समोर हा भीषण अपघात घडला.

Intro:
File name - mh_sng_01_accident_vis_01_7203751 - to - mh_sng_01_accident_vis_02_7203751

स्लग - तासगाव नजीक तिहेरी अपघात, दोन जण ठार तर दोघे जखमी...

अँकर - सांगलीच्या तासगाव नजीक तिहेरी अपघातात दोन जण ठार झाले आहेत.तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.2 दुचाकी आणि एक चारचाकी वाहनांमध्ये हा भीषण अपघात झाला आहे.

व्ही वो - तासगाव नजीकच्या तासगाव सांगली रोडवर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास तिहेरी अपघात झाला आहे.या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहेत.तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तासगाव सांगली रोडवर असणाऱ्या भगवती कोल्ड स्टोरेज समोर हा भीषण अपघात घडला आहे.2 दुचाकी मध्ये पहिल्यांदा समोरा-समोर जोरदार धडक झाली .आणि त्याचा वेळी मागून येणाऱ्या चारचाकी वाहनची एका दुचाकीला धडक बसली,ज्या मध्ये 2 जण हे जागीच ठार झाले.गणेश पाटील व
संकेत लिमये असे मृतांची नावे आहेत.यामधील पाटील हे तासगाव तालुक्यातील ढवळी येथील तर लिमये हे तासगाव मधील रहिवाशी आहे.

Body:.Conclusion:
Last Updated : Dec 16, 2019, 3:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.