ETV Bharat / state

भाजपचे ओळखपत्र दाखवल्यावर टोल घेतला नाही जात- आमदार सुरेश हाळवणकर

भाजपचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जाता नाही, असा गौप्यस्फोट आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असल्याचे हाळवणकर यांनी स्पष्ट केले आहे. मिरज येथील आयोजीत भाजप बुथ प्रमुख मेळाव्यात ते बोलत होते.

आमदार सुरेश हाळवणकर
author img

By

Published : Jul 15, 2019, 8:26 AM IST

Updated : Jul 15, 2019, 9:06 AM IST

सांगली- भाजपचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जाता नाही, असा गौप्यस्फोट आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असल्याचे हाळवणकर यांनी स्पष्ट केले आहे. मिरज येथील आयोजीत भाजप बुथ प्रमुख मेळाव्यात ते बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत भाजपचा शक्ती केंद्र प्रमुख व बुथ कमिटी प्रमुख मेळावा पार पडला. या प्रसंगी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, भाजपचे इचलकरंजीचे आमदार व प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर व बुथ कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार हाळवणकर यांनी आगामी विधानसभा निवडणूकीत एकदिलाने काम कऱण्याच्या सूचना दिल्या. तसेच आपल्या मतदार संघात आपण भाजपच्या कार्यकर्त्यांना ओळखपत्र दिल्याचे सांगितले.

भाजपाचे ओळखपत्र दाखवल्यावर टोल घेतला नाही जात- आमदार सुरेश हाळवणकर

भाजपचे हेओळखपत्र दाखवल्यावर टोल नाक्यावर टोल घेतला जात नाही. अशी बाब यावेळी कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिली. यावर बोलताना हाळवणकर म्हणाले, ओळखपत्र चलत नाही, हे आपणाला माहिती आहे. तरीसुद्धा, टोल नाक्यावर कार्यकर्ते कार्ड बघितल्यावर त्या ओळखपत्रावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असल्याने लफडं होऊ शकते. आपला टोल काढून घेतला जाऊ शकतो. यामुळे आमदार नेते, आणखी दोन कार्यकर्ते गेले तरी काय अश्या विचारतून टोलवाला सोडून देत असेल असा गौप्यस्फोट केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, आपण आपल्या मतदार संघात ११ हजार भाजपा कार्यकर्त्यांनी ओळखपत्र दिले आहेत. ते तिकडे काय धुमाकूळ घालत असतील. हे मला समजत नाही, अश्या शब्दात हाळवणकर यांनी भाजपच्या ओळखपत्राचा कसा फायदा होऊ शकतो. हे अभिमानेने सांगत, सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनाही त्यांच्या मतदार संघात भाजप कार्यकर्त्यांना ओळकपत्र देण्याचा सल्ला दिला.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

Avb

Feed send, file name - mh_sng_01_bjp_id_card_vis_1_7203751- to -
mh_sng_01_bjp_id_card_vis_4_7203751

स्लग - भाजपाचे ओळखपत्र असणाऱ्यांच्या कडून घेतला जात नाही टोल,कारण आयकार्डवर आहे,बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांचा फोटो - भाजपा सरचिटणीस सुरेश हाळवणकर ..

अँकर - भाजपाचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जाता नाही, असा गौप्यस्फोट भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे.कारण त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असल्याचे हाळवणकर यांनी स्पष्ट केले आहे.सांगलीच्या मिरजेत भाजपा बुथ प्रमुख मेळाव्यात,ते बोलत होते.Body:व्ही वो - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत भाजपाचा शक्ती केंद्र प्रमुख व बुथ कमिटी प्रमुख मेळावा पार पडला.या प्रसंगी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे , भाजपाचे इचलकरंजीचे आमदार व प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याला मोठ्या संख्येने बुथ कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेश सरचिटणीस व आमदार हाळवणकर यांनी आगामी विधानसभा निवडणूकीत एकदिलाने काम कऱण्याच्या सूचना दिल्या,तसेच आपल्या मतदार संघात आपण भाजपाच्या कार्यकर्त्यांना ओळखपत्र दिल्याचे सांगितले,यावेळी काही काही कार्यकर्त्यांनी या ओळखपत्र दाखवल्यावर टोल नाक्यावरून फ्री मध्ये सोडले जात असल्याची बाब निदर्शनास आणून दिली,यावरून बोलताना हे ओळखपत्र चलत नाही,हे आपणाला माहिती आहे, तरीसुद्धा, टोल नाक्यावरील कार्यकर्ते कार्ड बघितल्यावर,त्या ओळखपत्रावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असल्याने लफडं होऊ शकते,आपला टोल काढून घेतला जाऊ शकतो ,यामुळे आमदार ,नेते आणखी दोन कार्यकर्ते गेले म्हणून काय,अश्या विचारतून सोडून देतात असं गौप्यस्फोट करत ,आपण आपल्या मतदार संघात ११ हजार भाजपा कार्यकर्त्यांनी ओळखपत्र दिले आहेत,आणि ते तिकडे काय धुमाकूळ घालत असतील ,हे मला समजत नाही, अश्या शब्दात हाळवणकर यांनी भाजपाच्या ओळखपत्राचा कसा फायदा होऊ शकतो,हे अभिमानेने सांगत, सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनाही त्यांच्या मतदार संघात भाजपा कार्यकर्त्यांना ओळकपत्र देण्याचा सल्ला दिला .Conclusion:
Last Updated : Jul 15, 2019, 9:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.