ETV Bharat / state

कमी वेळेत आणि कमी खर्चात न्यायदान केले पाहिजे - सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती भूषण गवई - सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती भूषण गवई

न्याय पालिकेने कमी वेळेत आणि कमी खर्चात न्यायदान केले पाहिजे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले. सांगलीमध्ये जिल्हा न्यायालयाच्या विस्तारित नूतन इमारत व कौटुंबीक न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

supreme-court-judge-bhushan-
न्यायमूर्ती भूषण गवई
author img

By

Published : Feb 8, 2020, 11:39 PM IST

सांगली - सांगली जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीत नुतून बी विंग इमारतीचे व कौटुंबिक न्यायालयाचे उदघाटन आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे, मुंबई उच्च न्यायालयाच्या कौटुंबिक न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे, न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती संदीप शिंदे, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह मान्यवर मंडळी व वकील आणि जिल्हा न्यायालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना उपस्थित न्यायमूर्ती यांनी सांगली जिल्हा न्यायालयाच्या इमारती आणि याठिकाणी असणाऱ्या सुविधांचे कौतुक करत, पक्षकारांना न्याय देण्याची भूमिका वकील आणि न्यायमूर्ती यांनी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी बोलताना सांगली जिल्ह्याचा इतिहास मोठा आहे आणि या जिल्ह्यातील सामाजिक क्रांती सुवर्ण अक्षरांनी लिहली गेल्याचे सांगत, सांगली जिल्ह्याशी त्यांच्या असणाऱ्या आठवणींना उजाळा दिला.

सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती भूषण गवई

या इमारतीत सुरू झालेल्या कौटुंबिक न्यायालयाबाबत बोलताना आज कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी संवादाची गरज असते आणि या ठिकाणी येणाऱ्या कुटुंबातील कौटुंबिक वाद मिटून, विभक्त कुटुंब पुन्हा एकत्र होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. सांगलीच्या इमारतीबाबतीत बोलताना वकील आणि पक्षाकरांच्या सोयीसाठी उत्तम इमारत उभी केली, त्यामुळे वकील आणि न्यायमूर्ती यांना चांगले काम करण्याची संधी मिळाली आहे, असे मत न्यायमूर्ती गवई यांनी व्यक्त केले.

आज न्यायालयांचे विकेंद्रीकरण करून तालुकास्तरावर न्यायालये निर्माण करण्यात आली आहेत. कार्य पालिका, न्याय पालिका यांनी आपण कोणासाठी आहोत याचा विचार करून पक्षकारांना कमी वेळेत आणि कमी खर्चात न्याय दान दिले पाहिजे, असे मत न्यायमूर्ती गवई यांनी व्यक्त केले आहे.

Intro:File name - mh_sng_03_sangli_court_inauguration_vis_01_7203751- mh_sng_03_sangli_court_inauguration_byt_04_7203751

स्लग - कमी वेळेत आणि कमी खर्चात न्यायदान केले पाहिजे - सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती भूषण गवई.

अँकर - न्याय पालिकेने कमी वेळेत आणि कमी खर्चात न्यायदान केले पाहिजे,असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले आहे.सांगलीमध्ये जिल्हा न्यायालयाच्या विस्तारित नूतन इमारत व कौटुंबिक न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.Body:सांगली जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीत नुतून बी विंग इमारतीचे व कौटुंबिक न्यायालयाचे उदघाटन आज
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे,मुंबई उच्च न्यायालयाच्या कौटुंबिक न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे,न्यायमूर्ती नितीन सांबरे,न्यायमूर्ती संदीप शिंदे, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह मान्यवर मंडळी व वकील आणि जिल्हा न्यायालयातील कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना उपस्थित न्यायमूर्ती यांनी सांगली जिल्हा न्यायालयाच्या इमारती आणि याठिकाणी असणाऱ्या सुविधांचे कौतुक करत,पक्षकारांना न्याय देण्याची भूमिका वकील आणि न्यायमूर्ती यांनी घ्यावी,अशी अपेक्षा व्यक्त केली.
तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी बोलताना सांगली जिल्ह्याचा इतिहास मोठा आहे.आणि या जिल्ह्यातील सामाजिक क्रांती सुवर्ण अक्षरांनी लिहली गेल्याचे सांगत,सांगली जिल्ह्याशी त्यांच्या असणारया आठवणींना उजाळा दिला.
तसेच या इमारतीत सुरू झालेल्या कौटुंबिक न्यायालयाबाबत बोलताना आज कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी संवादाची गरज असते,आणि याठिकाणी येणाऱ्या कुटुंबातील कौटुंबिक वाद मिटून,विभक्त कुटुंब पुन्हा एकत्र होतील,असा विश्वास यावेळी व्यक्त केला.तसेच सांगलीच्या इमारतीबाबतीत बोलताना वकील आणि पक्षाकरांच्या सोयीसाठी उत्तम इमारत उभी केली,त्यामुळे वकील आणि न्यायमूर्ती यांना चांगले काम करण्याची संधी मिळाली आहे,असे मत न्यायमूर्ती गवई यांनी व्यक्त केले.
त्याच बरोबर आज न्यायालयांचे विकेंद्रीकरण करून तालुकास्तरावर न्यायालये निर्माण करण्यात आली आहेत. आणि कार्य पालिका,न्याय पालिका यांनी आपण कोणासाठी आहोत याचा विचार करून पक्षकारांना कमी वेळेत आणि कमी खर्चात न्याय दान दिले पाहिजे,असे मत न्यायमूर्ती गवई यांनी व्यक्त केले आहे.

बाईट - भूषण गवई - न्यायमूर्ती ,सर्वोच्च न्यायालय, दिल्ली.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.