ETV Bharat / state

पगार न देणे दुकानदाराला पडले महागात, तिजोरीवर मारला डल्ला

author img

By

Published : Oct 15, 2022, 6:39 PM IST

पगार दिला नाही, ( shopkeeper did not pay salary ) म्हणून कामगारांनी दुकानातून थेट लाखोंची रोकड ( Theft of lakhs of rupees ) असणारी तिजोरीचं चोरून ( safe was stolen ) नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विटा पोलिसांनी ( vita Police ) कामगारासह दोघांन अटक ( Two arrested including the worker ) केली आहे.

shopkeeper did not pay salary
पगार न देणे दुकानदाराला पडले महागात

सांगली - पगार दिला नाही, म्हणून कामगारांनी दुकानातून थेट लाखोंची रोकड ( Theft of lakhs of rupees ) असणारी तिजोरीचं चोरून ( safe was stolen ) नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विटा पोलिसांनी ( vita Police ) कामगारासह दोघांन अटक ( Two arrested including the worker ) केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील 7 लाखांच्या रोकडसह तिजोरी, दुचाकी,असा नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पगार न देणे दुकानदाराला पडले महागात,

2 दिवसात आरोपींना बेड्या - अवघ्या 2 दिवसात विटा पोलिसांनी या चोरीचा छडा लावला आहे. विटा शहरातल्या नेवरी रोडवरील शिवाजीनगर येथील जिओ मार्ट ऑनलाईन ग्रोसरी डिलिव्हरी सेंटर आहे. याठिकाणी दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी घरफोडी करून चोरी करण्यात आल्याचा प्रकार घडला होत. ज्यामध्ये अज्ञात चोरट्यांनी 7 लाख 80 हजारांची रोकड असणारी तिजोरी चोरून नेली होती. याप्रकरणी जिओ मार्टचे सुपरवायझर सरफराज शिकलगार यांनी विटा पोलीस ठाण्यामध्ये चोरीची फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर विटा पोलिसांनी गतीने तपास सुरू केला होता.

मुद्देमाल जप्त - पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांमध्ये चोरीचा छडा लावला. यामध्ये दुकानातील कामगाराकडूनच ही चोरी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मनीषा झेंडे या कामगारासह त्याचा साथीदार पवन झेंडे,याला अटक करण्यात आली आहे. मनीष झेंडे जिओमार्ट ऑनलाईन ग्रोसरी डिलिव्हरी सेंटरमध्ये कामगार म्हणून होता. गेल्या काही महिन्यांपासून मनीष झेंडे याचा पगार थकीत होता. त्यामुळे पैश्याची चणचण निर्माण झाल्याने मनीष याने थेट दुकानामध्ये असणाऱ्या पैश्यावर डल्ला मारण्याचे प्लॅन केला. त्यानुसार रोकड असलेली तिजोरीच चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. विटा पोलिसांनी दोघांनाही अटक करत त्यांच्याकडून सात लाखांची रोकड तिजोरी, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.