सांगली - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद मिरजमध्ये उमटले आहेत. शिवसेनेच्यावतीने कर्नाटक सरकार आणि कन्नड यांच्या विरोधात मिरजेत आंदोलन करण्यात आले आहे. मिरजेच्या एसटी येथे रस्ता रोको करत कर्नाटक राज्यातल्या गाड्यावर भगवे आणि काळे ध्वज लावून शिवसेना जिल्हाध्यक्षांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा जोरदार निषेध नोंदवण्यात आला आहे.
कर्नाटक सरकार विरोधात शिवसेनेचा रस्ता रोको; कर्नाटकच्या गाड्यांवर लावले काळे ध्वज - maharashtra-karnataka-border-disput news
कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील कन्नड व्यवसायिकांनी बंद पाळावा, असे आवाहन ही शिवसेनेकडून करण्यात आला होते. त्याला कन्नड व्यवसायिकांनी पाठिंबा देत मराठी भाषकांच्या आंदोलनामध्ये सहभागी असल्याचे स्पष्ट केले आहे.
शिवसेना
सांगली - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद मिरजमध्ये उमटले आहेत. शिवसेनेच्यावतीने कर्नाटक सरकार आणि कन्नड यांच्या विरोधात मिरजेत आंदोलन करण्यात आले आहे. मिरजेच्या एसटी येथे रस्ता रोको करत कर्नाटक राज्यातल्या गाड्यावर भगवे आणि काळे ध्वज लावून शिवसेना जिल्हाध्यक्षांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा जोरदार निषेध नोंदवण्यात आला आहे.
Last Updated : Mar 20, 2021, 3:57 PM IST