ETV Bharat / state

पूरग्रस्तांसाठी शिवप्रतिष्ठानचा मदतीचा हात; जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

author img

By

Published : Aug 22, 2019, 4:01 PM IST

पूरग्रस्तांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानने मदतीचा हात दिला आहे. तीन जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील ३० हजार पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप त्यांनी केले. सांगलीतून हे मदतीचे वाटप सुरु असून एका कुटुंबाला १५ दिवस पुरेल इतकी मदत ते करत आहेत.

पूरग्रस्तांसाठी शिवप्रतिष्ठानचा मदतीचा हात; जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

सांगली - पूरग्रस्तांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानने मदतीचा हात दिला आहे. तीन जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील ३० हजार पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप त्यांनी केले. सांगलीतून हे मदतीचे वाटप सुरु असून एका कुटुंबाला १५ दिवस पुरेल इतकी मदत ते करत आहेत.

पूरग्रस्तांसाठी शिवप्रतिष्ठानचा मदतीचा हात; जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. शासकीय मदतीबरोबर अनेक संस्था संघटनाही पुढे आल्या आहेत. यामध्ये नेहमीच कट्टर हिंदुत्वाचा आरोप असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्ताननेही पुढाकार घेतला आहे. आत्तापर्यंत १७ हजार किट वाटण्यात आले असून अजूनही हे किट वाटप सुरू आहे. संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली चार कॅम्पमधून हे किट वाटप केले जात आहे. सांगली शहरातल्या डेक्कन हॉल याठिकाणी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून किट बनवण्याचे काम सुरू आहे. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्यासाठी काम करत आहेत.

Intro:File name - mh_sng_01_shivpratishthan_purgrast_madat_vis_01_7203751 -
mh_sng_01_shivpratishthan_purgrast_madat_byt_04_7203751

स्लग-पुरग्रस्तांसाठी शिवप्रतिष्ठानचा मदतीचा हात : तिन्ही जिल्ह्यातिल 30 हजार पूरग्रस्तांना केले जातेय जीवनावश्यक किटचे वाटप:

अँकर : सांगली ,सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानने मदतीचा हात दिला आहे.या तीन जिल्ह्यातील पुरबाधित भागातील 30 हजार पूरग्रस्तांना जीवनावश्यक किटचे वाटप केले जात आहे.सांगलीतून हे मदतीचे वाटप युद्धपातळीवर सुरू आहे.Body:सांगली,सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. शासकीय मदतीबरोबर अनेक संस्था संघटनाही पुढे आल्या आहेत.यामध्ये नेहमीच कट्टर हिंदुत्वादाचा आरोप असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्ताननेही आपला पुढाकार घेतला आहे.पूरग्रस्त भागातील गोरगरीब जनतेला शिवप्रतिष्ठान जीवनावश्यक मदतीचे किट वाटप करीत आहेत. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 30 हजार पूरग्रस्तांना हे किट वाटले जात असून यामध्ये पूरग्रस्त कुटुंबाला किमान 15 दिवस पुरेल इतकी शिधा आणि साहित्य दिले जात आहे. आत्तापर्यंत 17 हजार किट वाटण्यात आले असून अजूनही हे किट वाटप सुरू आहे.संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चार कॅम्प मधून हे किट वाटप केले जात आहे.सांगली शहरातल्या डेक्कन हॉल याठिकाणी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून रात्रंदिवस मदतीचा किट बनवण्याचे काम सुरू आहे. आणि या ठिकाणाहून सातारा कोल्हापूर आणि सांगलीच्या चार केंद्रांवर ही मदत पोहोचून, त्या ठिकाणाहून पूरग्रस्तांना किट वाटण्याचे काम शिवप्रतिष्ठानचे धारकरी करत आहेत.

बाईट: नितीन चौगुले, शिवप्रतिष्ठानConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.