ETV Bharat / state

Shetkari Navara Novel : नाव आणि कथा चोरून 'शेतकरी नवरा हवा' मालिका बनवली; लेखिका मेधा पाटील यांचा आरोप - Shetkari Navara Hawa marathi serial

शेतकरी नवरा हवा मराठी मालिका ( Shetkari Navara Novel writer alligation ) वादाच्या भेवऱ्यात अडण्याची शक्यता आहे. शेतकरी नवरा कादंबरीचे कथानक चोरल्याचा लेखिका मेधा पाटील यांचा आरोप ( steal name and story and made serial ) आहे. त्याबद्दल त्यांनी आटपाडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

Shetkari Navara Novel
शेतकरी नवरा हवा
author img

By

Published : Dec 29, 2022, 3:03 PM IST

शेतकरी नवरा हवा

सांगली : कलर्स मराठी या मनोरंजन वाहिनीवर सुरू असलेल्या" शेतकरी नवरा हवा" या मालिकेचे ( Shetkari Navara Hawa marathi serial ) नाव आणि कथानक चोरल्याचा आरोप सांगलीच्या आटपाडीतील लेखिका मेधा पाटील यांनी केला ( Shetkari Navara Novel writer alligation ) आहे. मालिकेच्या निर्मात्यांविरोधात पाटील यांनी आटपाडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे."शेतकरी नवरा" ही कादंबरी मेधा पाटील यांनी 2017 मध्ये प्रकाशित केली होती.

माणदेशातील नामवंत साहित्यीक : मेधा पाटील यांची माणदेशातील नामवंत साहित्यिकांमधील एक साहित्यिक, अशी त्यांची ओळख ( complaint filed against producers ) आहे. त्यांचे अनेक काव्यसंग्रह व कादंबऱ्या, पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यापैकीच शेतकरी नवरा ही कादंबरी 2017 ला प्रसिद्ध झालेली आहे. ही कादंबरी अनेक वाचकांच्या पसंतीला ही आलेली आहे. या कादंबरीवरील असणारे नाव आणि कादंबऱ्यातील कथा ही चोरून ( stealing name and story ) कलर्स वाहिनीवरील एका मालिकेमध्ये ते वापरण्यात आलेली आहे. शेतकरी नवरा हवा असे या मालिकेचे नाव असल्याचा आरोप मेधा पाटील यांनी केला आहे.

कादंबरीबाबतीत कोणत्याही प्रकारचे हक्क नाहीत : याबाबत मेधा पाटील यांच्याकडून कादंबरीबाबतीत कोणत्याही प्रकारचे हक्क घेण्यात आलेले नाही. त्यामुळे मेधा पाटील यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन निर्मात्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान आटपाडी पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करत, तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू केली असून कॉपीराईट कायद्याचा भंग झाला आहे ? का इत्यादी बाबत तपास करत असल्याचे आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.