ETV Bharat / state

आपत्ती निवारणासाठी सरकार कटिबद्ध; पुरग्रस्तांना सर्वोतपरी मदत करणार - पालकमंत्री देशमुख - सांगली कोल्हापूर पूर

राज्यावर ओढावलेले महापुराचे संकट दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, पूरग्रस्तांना सर्वोत्तपरी मदत केली जाईल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे. शासकीय ध्वजारोहन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.

पालकमंत्री सुभाष देशमुख
author img

By

Published : Aug 16, 2019, 9:32 AM IST

सांगली - राज्यावर ओढावलेले महापुराचे संकट दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, पूरग्रस्तांना सर्वोत्तपरी मदत केली जाईल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे. शासकीय ध्वजारोहन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.

पुरग्रस्तांना सर्वोतपरी मदत करणार

पूरस्थिती असतानाही सांगलीमध्ये देशाचा ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहन पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते शासकीय करण्यात आले. साध्या पध्दतीने हा शासकीय ध्वजारोहन सोहळा पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचारी आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आले. यावेळी, त्यांनी राज्यातील नागरिकांना अवाहन केले की, लोकांनी माणुसकीला जागत पुरग्रस्तांना मदत करावी. तसेच सरकारलाही काम करण्यासाठी सहकार्य करावे.

Intro:Feed send FTP - file name - mh_sng_01_dhwaja_rohan_vis_01_7203751

स्लग - राज्यातल्या आपत्ती संकट निवारण्यासाठी सरकार कटिबद्ध, पूरग्रस्तांना सर्वोतपरी मदत करणार- मंत्री सुभाष देशमुख.

अँकर - राज्यावर आलेल्या आपत्ती निवारणासाठी सरकार कटिबद्ध असून, पूरग्रस्तांना सर्वोत्तपरी मदत सरकार कडून केली जाईल, असा विश्वास सहकार तथा सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे.सांगली मध्ये स्वातंत्र्यदिना निमित्ताने आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.
Body:पूरस्थिती आज सांगलीमध्ये भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.या निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सोहळ्यात पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहन करण्यात आले.साध्या पध्दतीने हा शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला . यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचारी आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आलं.यावेळी बोलताना महाराष्ट्रावर आलेल्या अप्पत्ती निवारणासाठी सरकार कटिबद्ध असून पुरबधितांना सर्वोपतरी मदत केली जाईल असे सांगितले

बाईट - सुभाष देशमुख - पालकमंत्री, सांगली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.