ETV Bharat / state

Sangli Sandwood Stealing चक्क पोलीस मुख्यालयातून चंदन चोरीचा प्रयत्न, चोरट्यास रंगेहात पकडलं

author img

By

Published : Aug 19, 2022, 11:05 PM IST

सांगली पोलीस मुख्यालयात Sangli Police Headquarter पुन्हा एकदा चंदन झाडाच्या चोरीचा प्रकार घडला Sandwood stealing at Sangali आहे. मात्र पोलिसांनी चंदन चोरट्यास रंगेहात बेड्या ठोकल्या Sangli police arrested sandwood theft आहेत. नवाज मकानदार असे या चंदन चोरट्याचं नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच चंदन चोरीचा प्रकार पोलीस मुख्यालयाच्या आवारामध्ये घडला होता आणि पुन्हा एकदा चंदन चोरीचा प्रयत्न करण्यात आला. पण पोलिसांना तात्काळ चोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. Sangli police headquarter sandwood stealing

Sangli Police Headquarter
पोलीस मुख्यालयातून चंदन चोरीचा प्रयत्न

सांगली सांगली पोलीस मुख्यालयात Sangli Police Headquarter पुन्हा एकदा चंदन झाडाच्या चोरीचा प्रकार घडला Sandwood stealing at Sangali आहे. मात्र पोलिसांनी चंदन चोरट्यास रंगेहात बेड्या ठोकल्या Sangli police arrested sandwood theft आहेत. नवाज मकानदार असे या चंदन चोरट्याचं नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच चंदन चोरीचा प्रकार पोलीस मुख्यालयाच्या आवारामध्ये घडला होता आणि पुन्हा एकदा चंदन चोरीचा प्रयत्न करण्यात आला. पण पोलिसांना तात्काळ चोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. Sangli police headquarter sandwood stealing

या चोराच्या हिमतीची दाद द्यावी लागेल चोरांनी दोन चंदनाच्या झाडाचे बुंधे करवतीने कापून पोबारा केला होता. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाला होते. मात्र पोलिसांनी गतीने तपास करत दोघा चंदन चोरट्यांना गजाआड देखील केलं. त्यानंतर सांगली पोलीस मुख्यालयाच्या आवारातील सुरक्षे मध्ये वाढ करण्यात आली. मात्र तरीदेखील चंदन चोरट्यांनी चंदनावर डल्ला मारण्याचा प्रयत्न सोडला नाही. यातून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस मुख्यालयाच्या आवारातील पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या निवासस्थानी शेजारी असणाऱ्या ट्रॅफिक पार्कमधील शिरत एक चंदनाचे झाड करवतीने कापण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र याची कुणकुण त्या ठिकाणी बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांना लागली,तातडीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेलाच्या पथकाला देखील याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून चंदनाचे झाड कापणाऱ्या नवाज सलीम मकानदार या तरुणाला रंगेहात पकडले आहे.

पोलीस मुख्यालयातील चोरी हैराण करणारी चोराजवळ एक करवत देखील सापडली असून नवाज याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र नुकतेच चंदन चोरीचा प्रकार पोलीस मुख्यालयाच्या आवारामध्ये घडलेला असताना पुन्हा चंदनाच्या झाडाच्या चोरीचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा एव्हरग्रीन हॉटेलमध्ये प्रेयसीला नेलं अन् केला असा प्रयत्न की ती पण हादरली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.