ETV Bharat / state

विरोधी पक्षांच्या दुकानांना कुलूप लागल्यानेच ईव्हीएमला विरोध- सदाभाऊ खोत - congress

देशासह राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी ईव्हीएमच्या मुद्यावर एकत्र येऊन विरोध सुरू केला आहे. यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला.

सदाभाऊ खोत
author img

By

Published : Aug 2, 2019, 3:12 PM IST

सांगली- विरोधी पक्षांच्या दुकानांना कुलूप लागले आहे. त्यामुळे हाताला काम नसल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईव्हीएम मशीन बाबत गैरसमज पसरवण्याचा उद्योग विरोधकांनी सुरू केला आहे, अशी घणाघाती टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. विरोधी पक्षांच्या ईव्हीएम बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते सांगली येथे बोलत होते.

देशासह राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी ईव्हीएमच्या मुद्यावर एकत्र येऊन विरोध सुरू केला आहे. यावर सदाभाऊ खोत यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.

सदाभाऊ खोत

आज अनेक प्रगत देशात ईव्हीएम मशीनवर निवडणुका घेतल्या जात आहेत. काँग्रेस सरकारच्या सत्ता काळापासूनच ईव्हीएम मशीन वापरण्यास सुरुवात झाली. जर ईव्हीएम यंत्रणा अयोग्य होती तर काँग्रेस सरकारच्या काळात का वापरली गेली, याचं उत्तर जनतेला द्याव, असा सवाल खोत यांनी केला आहे. विरोधकांकडे आता राज्यातील प्रश्नच शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे जनतेच्या समोर कसे जायचे म्हणून सर्व विरोधक एकत्र येत विरोध करत आहेत. राज्यातील विरोधी पक्षांच्या दुकानांना कुलूप लागले असून, विरोधकांची दुकानदारी बंद पडली आहे. नाचता येईना अंगण वाकडे अशी विरोधकांची अवस्था झाली आहे. त्यामुळे ईव्हीएमवरून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Avb

Feed send file name - mh_sng_02_khot_on_evm_issue_vis_1_7203751 - mh_sng_02_khot_on_evm_issue_byt_2_7203751

स्लग / कुलुप लागलेल्या विरोधी पक्षांच्या दुकानदारया बंद पडल्याने ईव्हीएमला विरोध - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

अँकर - विरोधी पक्षांच्या दुकानांना कुलूप लागली आहेत,त्यामुळे हाताला काम नसल्याने,विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईव्हीएम मशीन बाबत गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरू केला आहे,अशी घणाघाती टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहेत.विरोधी पक्षांनी ईव्हीएम बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते सांगली मध्ये बोलत होते.Body:देशासह राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशीन बाबत एकजूट होऊन विरोध सुरू केला आहे.यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.
आज अनेक प्रगत देशात ईव्हीएम मशीन वर निवडणुका घेतल्या जात आहेत.आणि
काँग्रेस सरकारच्या सत्ता काळापासूनच ईव्हीएम मशीन वापरण्यास सुरवात झाली आहे.जर ईव्हीएम यंत्रणा अयोग्य होती,तर काँग्रेस सरकारच्या काळात का वापरली गेली याचं पहिलं उत्तर जनतेला द्याव.असा सवाल मंत्री खोत यांनी केला आहे. विरोधकांकडे आता राज्यातील प्रश्नच शिल्लक राहिले नाहीत,त्यामुळे जनतेच्या समोर कसे जायचे,म्हणून सर्व विरोध सुरू आहे.तर राज्यातील विरोधी पक्षांच्या दुकानांना कुलपं लागले असून, विरोधकांच्या दुकानदारी बंद पडली आहे.नाचता येईना अंगण वाकडे अशी विरोधकांची अवस्था झाली आहे,त्यामुळे ईव्हीएम वरून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याची टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

बाईट - सदाभाऊ खोत - कृषी राज्यमंत्री.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.