ETV Bharat / state

महामंडळांच्या कर्जासह सरसकट शेतकरी कर्ज माफीसाठी आरपीआयचे धरणे आंदोलन - News about RPI

राज्यातील महामंडळांचे कर्ज माफ करावे यासह विविध मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोनल करण्यात आले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

rpi-agitation-for-debt-waiver-of-farmers-along-with-corporation-loan
महामंडळांच्या कर्जासह सरसकट शेतकरी कर्ज माफीसाठी आरपीआयचे धरणे आंदोलन
author img

By

Published : Jan 10, 2020, 6:10 PM IST

सांगली - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरपीआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यातील महामंडळांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

महामंडळांच्या कर्जासह सरसकट शेतकरी कर्ज माफीसाठी आरपीआयचे धरणे आंदोलन

काय आहेत मागण्या -

  • शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी
  • राज्यातील महामंडळांची कर्जे माफ करावीत
  • गायरान जमिनी मागासवर्गीयांना घरकुल बांधण्यासाठी देण्यात याव्यात
  • समाजकल्याण आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून योजनांचा निधी थेट तळागाळा पर्यंत पोहचावा

या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Intro:File name - mh_sng_01_rpi_andolan_ready_to_use_7203751.

स्लग - महामंडळांच्यासह सरसकट शेतकरी कर्ज माफीसाठी आरपीआयचे धरणे आंदोलन...

अँकर - राज्यातील महामंडळांचे कर्ज माफ करावी शेतकरी सरसकट कर्जमाफी करावी याचा विविध मागण्यांसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरपीआयच्या वतीने यावेळी धरणे आंदोलन करण्यात राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.Body:समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी असणाऱ्या अण्णाभाऊ साठे,मौलाना अबुल कलाम आझाद,महात्मा ज्योतिबा फुले,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यासह इतर महामंडळांची कर्जमाफी करण्यात यावी,या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सांगलीमध्ये आज आंदोलन करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्य सरकारकडून नुकतेच करण्यात आलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी त्याचबरोबर राज्यातले असणारे महामंडळांची कर्ज माफ करावे,तसेच राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात असणाऱ्या गायरान जमिनी मागासवर्गीयांना घरकुल बांधण्यासाठी देण्यात यावीत,त्याचबरोबर मागासवर्गीय समाजासाठी समाजकल्याण आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असणाऱ्या योजनांचा निधी थेट समाजाच्या तळागाळा पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

व्ही वो - संजय कांबळे - जिल्हाध्यक्ष , आरपीआय, सांगली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.