ETV Bharat / state

महापुरात 750 कोटींच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल केंद्रीय पथकासमोर सादर - report of heavy loss of property in flood of sangli was presented before central team

कृष्णा आणि वारणा नद्यांच्या महापुरात सांगली शहरासह जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, मिरज, पलूस तालुक्यातील १०४ गावांची प्रचंड मोठी हानी झाली आहे. महापुरात प्राथमिक पंचनाम्यानुसार तब्बल ७५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. केंद्रीय पथकाला या प्राथमिक नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली.

केंद्रीय पथका
author img

By

Published : Aug 31, 2019, 5:27 PM IST

सांगली - जिल्ह्यातील महापुरात प्राथमिक पंचनाम्यानुसार तब्बल ७५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. केंद्रीय पथकाला या प्राथमिक नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली.

माहिती देतना सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी

कृष्णा आणि वारणा नद्यांच्या महापुरात सांगली शहरासह जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, मिरज, पलूस तालुक्यातील १०४ गावांची प्रचंड मोठी हानी झाली आहे. घर, शेती, जनावरे, व्यापार अशा सर्व पातळीवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहेत. तर महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकानेही सांगली शहरासह चार तालुक्यातील गावांची पाहणी केली आहे.

तर या पथकाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. ७५० कोटी रुपयांचे प्राथमिक नुकसान झाल्याचा हा अहवाल केंद्रीय पथकाला सादर केल्याची माहिती, सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. मात्र, नुकसानीचा आकडा हा अंतरिम नसून अजून पंचनामे सुरू असल्याने ते आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

Intro:File name - mh_sng_01_nuksan_ahaval_vis_01_7203751 - mh_sng_01_nuksan_ahaval_byt_02_7203751

स्लग - महापुरात 750 कोटींच्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल केंद्रीय पथकासमोर सादर..

अंकर - सांगली जिल्ह्यातील महापुरात प्राथमिक पंचनाम्यानुसार तब्बल 750 कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे.केंद्रीय पथकाला या प्राथमिक नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.Body:कृष्णा आणि वारणा नद्यांच्या महापुरात सांगली शहरासह जिल्ह्यातील शिराळा, वाळवा,मिरज पलूस तालुक्यात 104 गावांची प्रचंड मोठी हानी झाली आहे.घर,शेती,जनावरे, व्यापार अश्या सर्व पातळीवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहेत.तर या महापूर आणि नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकानेही सांगली शहरासह चार तालुक्यातील गावांचा पाहणी केली आहे.तर या पथकाला जिल्हा प्रशासनाने केलेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे.750 कोटी रुपयांचे प्राथमिक नुकसान झाल्याचा हा अहवाल केंद्रीय पथकाला सादर केल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.मात्र नुकसानीचा आकडा हा अंतरिम नसून अजून पंचनामे सुरू असल्याने आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

बाईट - अभिजित चौधरी - जिल्हाधिकारी ,सांगली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.