ETV Bharat / state

सांगलीवाडीकरांचा एल्गार ! विविध मागण्यांसाठी 'रास्ता रोको' आंदोलन - sangalwadi

सांगली शहरात कृष्णा नदीला आलेल्या पुरानंतर अनेक प्रश्न समोर आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज (सोमवारी) शहरातील सांगलीवाडी येथील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. यासाठी आंदोलकांनी तब्बल 1 तास रस्त्यावर ठिय्या मांडला होता.

सांगलवाडीत विविध मागण्यांसाठी रोको आंदोलन करुन रस्त्यात ठिय्या मांडलेले आंदोलनकारी
author img

By

Published : Aug 26, 2019, 5:38 PM IST

सांगली - जिल्ह्यातील सांगलीवाडी येथे आज (सोमवारी) विविध मागण्यांसाठी इस्लामपूर मार्गावर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आयर्विन पुलाला पर्यायी पूल तातडीने उभारण्याचे काम सुरु करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. यासाठी आंदोलकांनी तब्बल 1 तास रस्त्यावर ठिय्या मांडला होता. तर माजी नगरसेवक हरिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.

सांगलीवाडी येथील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले

सांगली शहरात कृष्णा नदीला आलेल्या पुरानंतर अनेक प्रश्न समोर आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज शहरातील सांगलीवाडी येथील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. आंदोलनामध्ये सांगली-इस्लामपूर मार्गावर रस्ता रोको करत आयर्विन पुलाशेजारी मंजूर असलेल्या पुलाचे काम तातडीने सुरू करावे, शहरातून बाहेर पडणाऱ्या रस्त्याची उंची वाढवण्यात यावी आणि आयर्विन पुलाशेजारी बांधण्यात येणाऱ्या पुलापासून उड्डाणपुल बांधण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यासाठी आंदोलकांनी तब्बल 1 तास रस्त्यावर ठिय्या मांडला होता.

Intro:
File name - mh_sng_02_andolan_vis_01_7203751 - to - mh_sng_02_andolan_byt_04_7203751

स्लग - विविध मागण्यांसाठी आज सांगलीवाडीकर नागरिकांना केला रास्तारोको आंदोलन...

अँकर - विविध मागण्यांसाठी आज सांगलीवाडी येथे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले आहे.इस्लामपूर मार्गावर रास्तारोको करत आयर्विन पुलाला पर्यायी पूल तातडीने उभारण्याचे काम सुरू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली.Body:सांगली शहरात कृष्णा नदीला आलेल्या पुरानंतर अनेक प्रश्न समोर येत आहेत.शहरातील सांगलीवाडी येथील नागरिकांनी आज विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे.सांगली -इस्लामपूर मार्गावर रस्ता रोको करत आयर्विन पुला शेजारी मंजूर असलेल्या पुलाचे काम तातडीने सुरू करावेत,तसेच शहरातून बाहेर पडणाऱ्या रस्त्याची उंची वाढवण्यात यावी,तसेच आयर्विन पुला शेजारी बांधण्यात येणाऱ्या पुलापासून उड्डाणपुल बांधण्यात यावे अशी मागणी करत तब्बल 1 तास रस्त्यावर ठिय्या मारला होता.माजी नगरसेवक हरिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.

बाईट - हरिदास पाटील - माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस, सांगली.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.