ETV Bharat / state

'लोकशाही पंधरवडा' सांगली महापालिकेकडून रांगोळी आणि पोस्टर प्रदर्शन

लोकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने सांगली महापालिकेच्यावतीने लोकशाही पंधरवडा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत गुरुवारपासून सांगलीच्या स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारकातील कलादालन येथे रांगोळी आणि पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

सांगली महानगरपालिकेकडून लोकशाही पंधरवडा निमित्ताने रांगोळी आणि पोस्टर प्रदर्शन
सांगली महानगरपालिकेकडून लोकशाही पंधरवडा निमित्ताने रांगोळी आणि पोस्टर प्रदर्शन
author img

By

Published : Feb 7, 2020, 5:06 AM IST

सांगली - महानगरपालिकेकडून लोकशाही पंधरवडा निमित्ताने मतदान जनजागृतीसाठी प्रबोधनात्मक चित्र आणि रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सांगली शहराच्या स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारकातील कलादालन येथे या रांगोळी आणि पोस्टरचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

सांगली महानगरपालिकेकडून लोकशाही पंधरवडा निमित्ताने रांगोळी आणि पोस्टर प्रदर्शन...

हेही वाचा... 'जमिनीवर येऊन बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करा'

लोकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने सांगली महापालिकेच्यावतीने लोकशाही पंधरवडा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत गुरुवारपासून सांगलीच्या स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारकातील कलादालन येथे रांगोळी आणि पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात मतदान जनजागृतीबाबत सुंदर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या आहेत. या बरोबरच प्रबोधनात्मक पोस्टरचे प्रदर्शनही भरवण्यात आले आहे. पुढील पाच दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार असून या पोस्टर आणि रांगोळी प्रदर्शनाचा सर्व मतदार नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले आहे.

Intro:File name - mh_sng_01_mnp_pradarshan_vis_01_7203751 - to - mh_sng_01_mnp_pradarshan_byt_04_7203751

स्लग - लोकशाही पंधरवड्याअंतर्गत महापालिकेकडून प्रबोधनात्मक रांगोळी आणि पोस्टर प्रदर्शनास सुरवात ....

अँकर - सांगलीत लोकशाही पंधरवड्याअंतर्गत सांगली महापालिकेकडून प्रबोधनात्मक चित्र आणि रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

मतदानाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने सांगली महापालिकेच्या वतीने
लोकशाही पंधरवडा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.याअंतर्गत आजपासून सांगलीच्या स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारकातील कलादालन येथे रांगोळी आणि पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन उपायुक्त स्मृती पाटील यांच्याहस्ते करण्यात आले आहे.या प्रदर्शनात मतदान जनजागृतीबाबत सुंदर आशा रांगोळ्या रेखाटण्यात आल्या आहेत.याचबरोबर प्रबोधनात्मक पोष्टर प्रदर्शनही भरवण्यात आले आहे.पुढील पाच दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार असून या पोस्टर आणि रांगोळी प्रदर्शनाचा सर्व मतदार नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले आहे.

बाईट - स्मृती पाटील - उपायुक्त ,सांगली महापालिका .Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.