ETV Bharat / state

डी.एस.के. विरोधात सांगलीतही गुन्हा दाखल.. येरवड्यातून सांगली पोलिसांच्या ताब्यात - ठेवीदारांची फसवणूक बातमी सांगली

डी.एस.कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी, मुलगा शिरीष कुलकर्णी या तिघांना मंगळवारी पुणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकडून ताब्यात घेऊन सांगलीच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे.

police-arrested-ds-kulkarni-in-pune
ठेवीदारांच्या फसवणूकी प्रकरणी डी.एस.कुलकर्णी यांना 12 डिसेंबर पर्यंत कोठडी
author img

By

Published : Dec 11, 2019, 10:52 AM IST

सांगली - ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी सह तिघांना सांगली पोलिसांनी अटक केली आहे. 'डीएसके ग्रुप'ने सांगली जिल्ह्यातील 103 ठेवीदारांचे सुमारे 4 कोटी 27 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सांगलीच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी पुण्यातून कुलकर्णी, त्यांची पत्नी आणि मुलगा, असे तिघांना ताब्यात घेतले.

हेही वाचा- अधिवेशन म्हणजे निव्वळ औपचारिकता; देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

डी.एस.कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी, मुलगा शिरीष कुलकर्णी या तिघांना मंगळवारी पुणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकडून ताब्यात घेऊन सांगलीच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. त्यानंतर सांगली न्यायालयात कुलकर्णी यांच्यासह तिघांना हजर करण्यात आले. सांगली न्यायालयाने 12 डिसेंबर पर्यंत कुलकर्णी सह तिघांना कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. डी. एस. कुलकर्णी यांच्या ग्रुपकडून राज्याच्या अनेक ठिकाणी जागा घेऊन त्या विकसित करण्यात आल्या आहेत. 'गुंतवणूक करा, तुम्हाला चांगला परतावा देऊ' असे आश्वासन यावेळी देण्यात आले होते. त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक सामान्य लोकांनी गुंतवणूक केली.

मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे समोर आले. सांगली जिल्ह्यात जवळपास 103 ठेवीदारांनी 4 कोटी 27 लाख रुपये डीएसके ग्रुपच्या विविध बांधकाम स्कीममध्ये अडकले आहेत. त्याबाबत ठेवीदारांनी सांगली पोलिसांकडे तक्रारी दाखल केली होती. त्यानुसार डी. एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलावर गुन्हे दाखल झाले होते.

Intro:

File name - .mh_sng_01_ds_kulkarni_arrest_vis_01_7203751 -

स्लग - डी.एस.कुलकर्णी सह तिघांना सांगली पोलिसांनी केली अटक,12 पर्यंत पोलीस कोठडी....

अँकर - प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी सह तिघांना सांगली पोलिसांनी अटक केली आहे.सांगलीच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी पुण्यातून कुलकर्णी ,त्यांची पत्नी आणि मुलगा असे तिघांना अटक केली आहे.

डीएसके ग्रुपने सांगली जिल्ह्यातील 103 ठेवीदारांचे सुमारे 4 कोटी 27 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार आहे.आणि या प्रकरणी सांगली पोलिसांनी डीएसके ग्रुपचे मुख्य डी.एस.कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी मुलगा शिरीष कुलकर्णी या तिघांना मंगळवारी पुण्यातून अटक केली आहे . पुणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेऊन सांगलीच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे.त्यानंतर सांगली न्यायालयात कुलकर्णी यांच्यासह तिघांना हजर केले असता,सांगली न्यायालयाने 12 डिसेंबर पर्यंत कुलकर्णीसह तिघांना कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.डी एस कुलकर्णी यांच्या ग्रुपकडून राज्याचा अनेक ठिकाणी जागा घेऊन त्या विकसित करण्यात आले आहेत.'गुंतवणूक करा, तुम्हाला चांगला परतावा देऊ'असे आश्वासन यावेळी देण्यात आलं होतं. त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक सामान्य लोकांनी गुंतवणूक केली आहे.
मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचं समोर आलं.सांगली जिल्ह्यात जवळपास 103 ठेवीदारांनी 4 कोटी 27 लाख रुपये डीएसके ग्रुपच्या विविध बांधकाम स्कीम मध्ये अडकले आहेत त्याबाबत ठेवीदारांनी सांगली पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या,त्यानुसार डी एस कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलावर गुन्हे दाखल झाले होते.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.