ETV Bharat / state

अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये आरक्षण द्या, परीट समाजाची मागणी

परीट समाजाला अनुसूचित जातीमधून आरक्षण द्यावे आणि त्याचा अहवाल केंद्र शासनाकडे पाठवण्यात यावा, या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर परीट  समाजाच्यावतीने आंदोलन सुरू आहे. मुंबईतील आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जिल्ह्यातील परीट समाजाकडून निदर्शने करण्यात आली

अनुसूचीत जातीमध्ये आरक्षण द्या, परीट समाजाची मागणी
author img

By

Published : Jul 23, 2019, 6:54 PM IST

सांगली - परीट समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, यासह इतर मागण्यांसाठी मुंबईत सुरू असलेल्या परीट समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज (मंगळवार) सांगलीत परीट समाजाकडून आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परीट बांधवांकडून यावेळी निदर्शने करण्यात आली.

अनुसूचीत जातीमध्ये आरक्षण द्या, परीट समाजाची मागणी

परीट समाजाला अनुसूचित जातीमधून आरक्षण द्यावे आणि त्याचा अहवाल केंद्र शासनाकडे पाठवण्यात यावा, या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर परीट समाजाच्यावतीने आंदोलन सुरू आहे. मुंबईतील आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जिल्ह्यातील परीट समाजाकडून निदर्शने करण्यात आली. राज्य शासनाने परीट समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन, केंद्र सरकारकडे समाजाच्या पुनरआरक्षणाबाबत अहवाल पाठवावा अशी मागणी परीट समाजाने सांगली जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Avb

Feed send file name - mh_sng_03_parit_samaj_andolan_vis_1_7203751- to - mh_sng_03_parit_samaj_andolan_vis_3_7203751

स्लग - आरक्षणासह विविध मागण्यांसाठी परीट समाजाचे सांगलीत आंदोलन...

अँकर - परीट समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी मुंबईत सुरू असलेल्या परीट समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सांगलीत परीट समाजाकडून आंदोलन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परीट बांधवांकडून यावेळी निदर्शने करण्यात आली.Body:परीट समाजाला आरक्षण मिळावे व त्याचा अहवाल केंद्र शासनाकडे पाठवण्यात यावा,या मागणीसाठी मुंबईत परीट समाजाचे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सांगली जिल्ह्यातील परीट समाजाकडून आंदोलन करण्यात आले आहे.सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परीट समाजाकडून यावेळी जोरदार निदर्शने करत,मुंबईच्या आझाद मैदानावर समाजाच्या नेत्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा मिळावा म्हणून हे आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना पण समाजाच्या मागण्या बाबत निवेदन देऊन राज्य शासनाने परीट समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन, केंद्र सरकारकडे समाजाच्या पुनर आरक्षण बाबत अहवाल पाठवावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.