ETV Bharat / state

पुणे-बंगळुरू महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाच मृत्यू, दोन जखमी - yelure naka sangli accident

रोहित काळे हा प्रज्वल शिंदेबरोबर पुणे-बेंगलुरू महामार्गावरील येलूर फाट्याजवळील साई पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून आपल्या गावाकडे जात होता. दरम्यान, एका ठिकाणी मार्गालगत गाडी थांबून तो संघराज काळे या व्यक्तीबरोबर बोलत होता. यावेळी पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रोहितला पाठीमागून जोराची धडक दिली. या घटनेत रोहितचा मृत्यू झाला.

sangli
अपघात
author img

By

Published : Jan 2, 2020, 11:13 PM IST

सांगली- अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची घटना पुणे-बंगलुरू महामार्गवरील येलूर फाट्याजवळ घडली. ही घटना आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. रोहित काळे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

रोहित काळे हा प्रज्वल शिंदेबरोबर पुणे-बंगळुरू महामार्गावरील येलूर फाट्याजवळील साई पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून आपल्या गावाकडे जात होता. दरम्यान, एका ठिकाणी मार्गालगत गाडी थांबून तो संघराज काळे या व्यक्तीबरोबर बोलत होता. यावेळी पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या आज्ञात वाहनाने रोहितला पाठिमागून जोराची धडक दिली. या घटनेत रोहितचा जागीच मृत्यू झाला. तर, रोहितच्या पाठिमागे बसलेला प्रज्वल शिंदे व पादचारी संघराज काळे हे जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन व चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास स.पो.नि अरविंद काटे करत आहे.

हेही वाचा- महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीचा आढावा, पाहा ईटीव्ही भारतसोबत...

Intro:Body:.Conclusion:स्लग,, वाळवा तालुक्यात येलूर हद्दीतील साई इंटरनॅशनल हॉटेल जवळ.अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू.तर दोन जखमी..
अँकर,, सांगली, येलूर येथील रोहित अशोक काळे वय 30.व स्प्रज्वल सुहास शिंदे वय 13.हे
हिरो होंडा स्प्लेंडर वरून. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग येलूर फाट्या वरील. साई पेट्रोल पंपावर तेल टाकून येलूर गावी परतत असताना. पुणे वरून कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या अज्ञात वहानाने. पाठीमागून जोराची धडक दिल्याने रोहित याचा जागीच मृत्यू झाल्याची. फिर्याद सुनील सुकुमार काळे रा.येलूर याने कुरळप पोलिसात दिली आहे.
विवो,, गुरुवार दि.2 रोजी सकाळी 8.30वाजण्याच्या दरम्यान रोहित काळे. हा हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र.mh-10J5664 मध्ये पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील येलूर फाट्यावजवळील.साई पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून गावाकडे जात असताना. हायवेच्या बाजूने चालत जात असणाऱ्या संघराज सुनील काळे वय 16.याच्या सोबत रोहित बोलत उभा होता.याच दरम्यान पुण्या हुन कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या अज्ञात वहानाने. रोहित याला पाठीमागून जोराची धडक दिल्याने रोहित काळे याचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेला स्प्रज्वल शिंदे. व पादचारी संघराज काळे हे जखमी झाले आहेत.कुरळप पोलीसानी घटना स्थळी भेट देऊन. बेजबाबदार पणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरून. अज्ञात वाहनाच्या ड्राइवर वर गुन्हा नोंद केला असून.पुढील तपास सपोनि अरविंद काटे करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.