ETV Bharat / state

सांगलीच्या महापुरात अडकलेल्या वृद्धाचा मृत्यू; वेळेत औषधोपचार न मिळाल्याचा नातेवाईकांचा आरोप - हरिपूर

सांगलीच्या महापुरात ४ दिवसांपासून अडकलेल्या एका वृद्धाचा आज मृत्यू झाला. लिंगापा हाण्डगी (वय ७४ )असे या वृद्धाचे नाव आहे. वेळेत औषधोपचार मिळू न शकल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

सांगलीच्या महापुरात अडकून वृद्धाचा मृत्यू
author img

By

Published : Aug 10, 2019, 11:49 AM IST

सांगली - सांगलीच्या महापुरात ४ दिवसांपासून अडकलेल्या एका वृद्धाचा आज मृत्यू झाला. लिंगापा हाण्डगी (वय ७४ )असे या वृद्धाचे नाव आहे. वेळेत औषधोपचार न मिळू शकल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मागील ५ दिवसापासून सांगली कृष्णा काठाला महापुराचा विळखा पडला आहे. यामध्ये अद्यापही हजारो लोक अडकून आहेत. हे लोक मदतीपासून वंचित असून यामुळे त्यांचा जीव जात आहे. दरम्यान, लिंगापा हाण्डगी या वृद्धाचा पुरात अडकून पडल्याने मृत्यू झाला आहे. सांगलीच्या हरिपूर रोडवरील बागेतील गणपती नजीकच्या अपार्टमेंटमध्ये हे कुटुंब अडकून होते. केवळ औषध वेळेत मिळाले नसल्याने या वृद्धाचा जीव गेल्याचे नातेवाईकांकडून आरोप करण्यात येत आहे.

Intro:Body:

अँकर - सांगलीच्या महापुरात अडकलेल्या आहे त्याचा मृत्यू झालेला आहे.चार दिवसां पासून पुरात अडकलेल्या हरिपूर येथील लिंगापा हाण्डगी या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. वेळेत औषध उपचार मिळू शकल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

 पाच दिवसापासून सांगली कृष्णा काठाला महापुराचा विळखा पडला आहे. आणि यामध्ये अद्याप हजारो लोक अडकून आहेत.मदतीपासून वंचित असून यामुळे नागरिकांचे आता जीव जात आहेत हरिपूर या ठिकाणी असणाऱ्या एका वृद्धाचा पुरात अडकून पडल्याने जीव गेला आहे.लिंगापा हाण्डगी वय 74 असे वृद्धाचे नाव आहे केवळ औषध वेळेत मिळाले नसल्याने या वृद्धाचा जीव गेल्याचा नातेवाईक यांच्याकडून सांगण्यात आले आहे.सांगलीच्या हरिपूर रोड 

वरील बागेतील गणपती नजीकच्या अपार्टमेंट मध्ये कुटुंब अडकून होते. आणि औषध उपचार वेळेत मिळू न शकल्याने वृद्धाचा पाण्यामध्ये अडकून पडल्याने मृत्यू झाला आहे .

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.