ETV Bharat / state

सांगलीत महापूर : बकरी ईद साजरी न करण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय - मुस्लिम समाजाचा निर्णय

मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी एकत्रित येत साध्या पद्धतीने बकरी ईद साजरी करावी, तसेच पूरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने केला आहे.

बकरी ईद साजरी न करण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय
author img

By

Published : Aug 11, 2019, 2:32 PM IST

सांगली - महापुराच्या स्थितीत बकरी ईद साजरी न करण्याचा निर्णय सांगलीतील मुस्लिम समाजाकडून घेण्यात आला आहे. कोणतीही कुर्बानी न करता केवळ नमाज पठण करून साध्या पध्दतीने यंदाची बकरी ईद साजरी करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे. तसेच इतर ठिकाणच्या मुस्लिम समाजाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे, यावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

बकरी ईद साजरी न करण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय

सांगलीतल्या महापुरामुळे जिल्ह्यातल्या वारणा आणि कृष्णाकाठी भीषण परस्थिती निर्माण झाली आहे. लाखो लोकांचे संसार या महापुरात उध्वस्त झाले आहेत. सांगली शहरात ही मोठ्या प्रमाणात या महापुरामुळे अनेक नागरिकांचे संसार पाण्यात बुडाले आहेत. अजूनही या महापुराची भीषणता कायम आहे.

Feed send whatsअँप 

स्लग - पूरस्थितीत सांगलीत बकरी ईद साजरी न करण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय..

अँकर - सांगलीतील महापुराच्या स्थितीत बकरी ईद साजरी न करण्याचा निर्णय सांगलीतील मुस्लिम समाजाकडून घेण्यात आला आहे.कोणतीही कुर्बानी न करता 
केवळ नमाज पठाण करून साध्य पध्दतीने यंदाची बकरी ईद साजरी करण्याचा निर्णयही मुस्लिम समाजाने घेतला आहे.तसेच इतर ठिकाणच्या मुस्लिम समाजाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे,याव असं आवाहनही करण्यात आले आहे.

सांगलीतल्या महापुरामुळे जिल्ह्यातल्या वारणा आणि कृष्णाकाठी भीषण परस्थिती निर्माण झाली आहे. लाखो लोकांचे संसार या महापुरात उध्वस्त झाले आहेत,सांगली शहरात ही मोठ्या प्रमाणात या महापुरामुळे अनेक नागरिकांचे संसार पाण्यात बुडाली आहेत.अजूनही या महापुराची भीषणता कायम आहे, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहे,आणि सध्याची पूरपरिस्थिती पाहता सोमवारी साजरी होणारी बकरी ईद,सांगलीतल्या मुस्लिम समाजाकडून साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.केवळ साध्या पद्धतीने ठीकठिकाणी केवळ नमाज पठण करून,ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर ईदच्या दिवशी कोणतीही प्रकारची कुर्बानी न करण्याचा निर्णयही सांगली ईदगाह कमिटीकडून घेण्यात आला आहे.मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी एकत्र येऊन,साध्या पद्धतीने बकरी ईद साजरी करावी,तसेच पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन जिल्ह्यातल्या मुस्लिम समाजाला केले आहे.

बाईट - हारुण शिकलगार - अध्यक्ष ,ईदगाह कमिटी ,सांगली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.