सांगली - धनगर समाजाच्या सवलतीचे आकडे, केवळ निवडणूक घोषणे पुरता केले जातात,असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर केला आहे. तसेच टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल हा केवळ वेळ काढूपणा ठरला आहे, त्याच्या निष्कर्षानुसार धनगर समाजास आरक्षण मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. तो प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, असे मतही मंत्री पाटील यांनी व्यक्त केले आहे. इस्लामपूर येथे महाराष्ट्र राज्य धनगर महासंघाच्यावतीने आयोजित सत्कार समारंभा प्रसंगी ते बोलत होते.
टाटाचा अहवाल वेळ काढूपणा; धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांचा भाजपावर निशाणा.. - जयंत पाटलांची भाजपावर टीका
धनगर आरक्षणावरून जयंत पाटील यांनी भाजपावर टीका केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरक्षणासंदर्भात टाटा इन्स्टिट्युटकडे काम देऊन केवळ वेळ काढूपणा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तो अहवाल धनगर आरक्षणासाठी उपयोगी ठरणार नसल्याचे पाटील म्हणाले आहेत.
![टाटाचा अहवाल वेळ काढूपणा; धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांचा भाजपावर निशाणा.. _jayant patil on dhangar_arkashan_](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10020247-1098-10020247-1609030341533.jpg?imwidth=3840)
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांचा भाजपावर निशाणा..
सांगली - धनगर समाजाच्या सवलतीचे आकडे, केवळ निवडणूक घोषणे पुरता केले जातात,असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर केला आहे. तसेच टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल हा केवळ वेळ काढूपणा ठरला आहे, त्याच्या निष्कर्षानुसार धनगर समाजास आरक्षण मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. तो प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, असे मतही मंत्री पाटील यांनी व्यक्त केले आहे. इस्लामपूर येथे महाराष्ट्र राज्य धनगर महासंघाच्यावतीने आयोजित सत्कार समारंभा प्रसंगी ते बोलत होते.
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांचा भाजपावर निशाणा..
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांचा भाजपावर निशाणा..
Last Updated : Dec 27, 2020, 8:05 AM IST