ETV Bharat / state

कृष्णेच्या पातळीत वाढ, एका रात्रीत १० फुटाने वाढली पाणी पातळी.. - कृष्णा पाणलोट क्षेत्र

गेल्या चोवीस तासात कृष्णा नदीची पाणी पातळी दहा फुटाने वाढली आहे. सांगलीमध्ये २२ फूट इतकी पाण्याची पातळी झाली आहे.

एका रात्रीत १० फुटाने वाढली कृष्णा नदीची पाणी पातळी...
author img

By

Published : Jul 28, 2019, 1:59 PM IST

सांगली- राज्यभर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीची पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात कृष्णा नदीची पाणी पातळी १० फुटाने वाढली आहे. सांगलीमध्ये पाण्याची पातळी २२ फूटांपर्यंत गेली आहे. त्यामुळे सांगली नजीकच्या कसबे डिग्रज आणि आयुर्विन पुलाजवळचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

एका रात्रीत १० फुटाने वाढली कृष्णा नदीची पाणी पातळी...

कोयना आणि कृष्णा पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली असून, कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदी सध्या पात्राबाहेर पडली आहे. शनिवारी संध्याकाळ पर्यंत १२ फुटांवर असणारी पाण्याची पातळी १० फुटांनी वाढली आहे. त्यामुळे २२ फूट इतकी पाण्याची पातळी सध्या आयर्विन पूल या ठिकाणी झाली आहे. कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे कसबे डिग्रज नजीकचा एक बंधारा आणि सांगली नजीकच्या आयुर्विन पूलाजवळचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. तर कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे कृष्णेच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून, या पार्श्‍वभूमीवर नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

Av

Feed send file name - mh_sng_01_krushana_pani_patli_use_redy_1_7203751

स्लग - कृष्णेच्या पातळीत वाढ,एका रात्रीत 10 फुटाने वाढली कृष्णा नदीची पाणी पातळी...

अँकर - मुसळधार पाऊसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढ झाली आहे.गेल्या चोवीस तासात कृष्णाची पाणी पातळी दहा फुटाने वाढल्याने सांगलीमध्ये 22 फूट इतकी पाण्याची पातळी झाली आहे.त्यामुळे सांगली नजीकच्या कसबे डिग्रज आणि सांगलीच्या आयुर्विन जवळचे बंधारे पाण्याखाली गेली आहेत.Body:व्ही वो - कोयना आणि कृष्णा पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.या मुळे सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे.पात्राबाहेर सध्या सांगली मध्ये कृष्णा नदी पडली आहे.शनिवारी संध्याकाळ पर्यंत 12 फुटांवर असणारी पाण्याची पातळी 10 फुटांनी वाढली आहे.त्यामुळे 22 फूट इतकी पाण्याची पातळी सध्या आयर्विन पूल या ठिकाणी झाली आहे. कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणीच्या पातळीमुळे कसबे डिग्रज नजीकचा एक बंधारा आणि सांगली नजीकच्या आयर्विन पूल जवळचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे.तर कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे कृष्णेच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून पार्श्‍वभूमीवर नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.