सांगली - दरोडे आणि घरफोडी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला चांगल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. चार जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. तर या दरोडेखोरांकडून 23 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर या टोळीकडून महाराष्ट्रात अनेक दरोडे टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दरोडे आणि घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद.. सांगली गुन्हे अन्वेषणची कारवाई - सांगलीत आंतरराज्य टोळीला अटक
सांगलीत दरोडे आणि घरफोडी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला चांगल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. चार जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे

आंतरराज्य टोळी जेरबंद
सांगली - दरोडे आणि घरफोडी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला चांगल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. चार जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. तर या दरोडेखोरांकडून 23 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर या टोळीकडून महाराष्ट्रात अनेक दरोडे टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दरोडे आणि घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

Last Updated : Dec 25, 2020, 3:57 PM IST