ETV Bharat / state

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरजेत भक्तांचा महापूर - miraj news

मिरजेत गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. या वर्षी महापुराची सावट असली तरीही मोठ्या जल्लोषात गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्या. अनंत चतुर्थी दिवशी भव्य-दिव्य गणेश विसर्जन मिरवणुकीची परंपरा आहे. यंदाच्या वर्षीही आपल्या लाडक्या गणरायाला मोठ्या भक्ती भावाने निरोप देण्यात आला.

लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी मिरज नगरीत भक्तांचा महापूर
author img

By

Published : Sep 13, 2019, 4:53 AM IST

सांगली - आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी येथील मिरज नगरीत गणेशभक्तांचा महापूर उसळला होता. मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,अश्या जयघोषात आणि ढोल-ताश्या, झांज, लेझीमच्या निनादात ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुका सुरू होत्या.

भक्तांचा महापूर...
मिरजेत गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. या वर्षी महापुराची सावट असली तरीही मोठ्या जल्लोषात गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्या. अनंत चतुर्थी दिवशी भव्य-दिव्य गणेश विसर्जन मिरवणुकीची परंपरा आहे. यंदाच्या वर्षीही आपल्या लाडक्या गणरायाला मोठ्या भक्ती भावाने निरोप देण्यात आला. लाडक्या बाप्पांच्या निरोपासाठी अवघी मिरज नगरी रस्त्यावर उतरली. यामुळे मिरजेच्या रस्त्यांवर गणेश भक्तांचा महापूर आला होता. ढोल-ताशे, बाँजो, झांज, लेझीम अश्या पारंपारिक वाद्यांच्या गजरात या मिरवणुका निघाल्या होत्या. अधून-मधून पाऊसही पडत होता.

मात्र तरीही गणेश भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अश्या जयघोषाने अवघी मिरज नगरी दुमदुमून निघाली होती. शहरातील मिरवणूक मार्गावर अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्षांच्या वतीने गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत होते. पहाटे पर्यंत मिरज नगरीत विसर्जन सोहळा पार पडतो. आणि ही ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी सांगली जिल्ह्यासह कर्नाटकमधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थिती लावतात.

Intro:
mh_sng_ganesh_miravnuk_vis_01_7203751

स्लग - लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी मिरज नगरीत भक्तांचा महापूर..

अँकर -आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी सांगलीच्या मिरज नगरीत गणेशभक्तांचा महापूर उसळला.मंगलमूर्ती मोरया,पुढच्या वर्षी लवकर या,अश्या जयघोषात
आणि ढोल-ताश्या,झांज,लेझीमच्या निनादात व अमाप उत्साहात या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुका सुरू होत्या.

Body:व्ही वो - सांगलीच्या मिरजेतील गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे.या वर्षी महापुराच्या सावट असली तरीही मोठ्या जल्लोषात गणेश विसर्जन मिरवणूका पार पडता आहे.अनंत चतुर्थी दिवशी भव्य-दिव्य गणेश विसर्जन मिरवणुकीची परंपरा आहे.यंदाच्या वर्षीही आपल्या लाडक्या गणरायाला मोठ्या भक्ती भावाने निरोप देण्यात येत आहे. लाडक्या बाप्पांच्या निरोपासाठी अवघी मिरज नगरी रस्त्यावर उतरली आहे,यामुळे मिरजेच्या रस्त्यांवर गणेश भक्तांचा महापूर आला आहे. ढोल-ताशे,बाँजो ,झांज,लेझीम अश्या पारंपारिक वाद्यांच्या गजरात या मिरवणुकी निघाल्या आहेत. अधून-मधून पाऊसही पडत होता,
मात्र तरीही गणेश भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. मंगलमूर्ती मोरया,पुढच्या वर्षी लवकर या,अश्या जयघोषाने अवघी मिरज नगरी दुमदुमून निघाली आहे.शहरातील मिरवणूक मार्गावर अनेक सामाजिक संघटना,राजकीय पक्षांच्या वतीने गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत होते.पहाटे पर्यंत मिरज नगरीत विसर्जन सोहळा पार पडतो,आणि हा ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकी पाहण्यासाठी सांगली जिल्ह्यासह कर्नाटक मधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थिती लावतात.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.