सांगली - प्रसिद्ध डॉक्टर रियाज मुजावर यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, गुरुजी यांच्या उपचारासाठी दाखवलेली कर्तव्य निष्ठा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. सायकलवरून पडल्याने जखमी झालेले संभाजी भिडे यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यादरम्यान त्यांच्या हृदय तपासणीसाठी डॉ. रियाज मुजावर यांनी पुरस्कार सोहळ्याला जाणे टाळत, भिडे यांच्या तपासणीसाठी दाखवलेली कर्तव्य निष्ठा चर्चेचा विषय ठरली आहे.
भिडे गुरुजींच्या तपासणीसाठी, गैरहिंदू डॉक्टरने पुरस्कार सोहळ्याला जाणे टाळले, सोशल मीडियावर बनला चर्चेचा विषय - Muslim doctor avoids going to award ceremony for Bhide Guruji
सायकलवरून पडल्याने जखमी झालेले संभाजी भिडे यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यादरम्यान त्यांच्या हृदय तपासणीसाठी डॉ. रियाज मुजावर यांनी पुरस्कार सोहळ्याला जाणे टाळत, भिडे यांच्या तपासणीसाठी दाखवलेली कर्तव्य निष्ठा चर्चेचा विषय ठरली आहे.
भिडे गुरुजींच्या तपासणीसाठी, गैरहिंदू डॉक्टरने पुरस्कार सोहळ्याला जाणे टाळले
सांगली - प्रसिद्ध डॉक्टर रियाज मुजावर यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, गुरुजी यांच्या उपचारासाठी दाखवलेली कर्तव्य निष्ठा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. सायकलवरून पडल्याने जखमी झालेले संभाजी भिडे यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यादरम्यान त्यांच्या हृदय तपासणीसाठी डॉ. रियाज मुजावर यांनी पुरस्कार सोहळ्याला जाणे टाळत, भिडे यांच्या तपासणीसाठी दाखवलेली कर्तव्य निष्ठा चर्चेचा विषय ठरली आहे.
TAGGED:
Dr Mujawar Bhide Guruji