सांगली - जिल्ह्यात रत्नागिरी - नागपूर व विजापूर - गुहागर या दोन महामार्गाचे बांधकाम सुरु आहे. या महामार्गामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. परंतु, अधिग्रहित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना दिला जात नाही. त्याच्या निषेधार्थ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
सांगली येथे महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन - सांगली जिल्हाधिकारी
अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱयांनी आंदोलन केले. सांगली जिल्ह्यातील रत्नागिरी - नागपूर विजापूर-गुहागर दोन महामार्गांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत.परंतू जमिनीचा योग्य मोबदला दिला जात नाही. त्यामुळे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही करण्यात आले.
शेतकऱयांनी शासनाविरोधात घोषणा देत निषेध नोंदविला
सांगली - जिल्ह्यात रत्नागिरी - नागपूर व विजापूर - गुहागर या दोन महामार्गाचे बांधकाम सुरु आहे. या महामार्गामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. परंतु, अधिग्रहित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना दिला जात नाही. त्याच्या निषेधार्थ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
Intro:सरफराज सनदी - सांगली .
Avb
Feed send file name - MH_SNG_KISAN_SABHA_ANDOLAN_11_JUNE_2019_VIS_1_7203751 - TO - MH_SNG_KISAN_SABHA_ANDOLAN_11_JUNE_2019_VIS_1_7203751
स्लग - विविध मागण्यांसाठी रत्नागिरी नागपूर व विजापूर-गुहागर महामार्गा बाधित शेतकऱ्यांने केले आंदोलन...
अँकर - विविध मागण्यांसाठी रत्नागिरी नागपूर व विजापूर-गुहागर महामार्गा बाधित शेतकऱ्यांनी आज आंदोलन केले आहे.अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.महामार्गाचे बळजबरीने काम सुरू असल्याचा आरोप करत तातडीने शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.Body:व्ही वो - सांगली जिल्ह्यात रत्नागिरी नागपूर विजापूर-गुहागर दोन महामार्गांचे रस्त्यांचे काम सुरू आहे.या महामार्गामुळे जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत.त्यांच्या जमिनीची योग्य मोबदला किंवा अन्य प्रश्न याकडे बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे.आणि जबरदस्तीने या महामार्गाचे काम सुरू असल्याचा आरोप करत,अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे.एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत,सरकारने रत्नागिरी-नागपूर आणि विजापूर-गुहागर महमार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गंभीरपणे लक्ष देऊन त्या समस्या आणि अडचणी तातडीने सोडवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसेच याकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास,पुढील काळात अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख यांनी दिला आहे.
बाईट - उमेश देशमुख - जिल्हाध्यक्ष,अ. भा.किसान सभा ,सांगली.
Conclusion: