सांगली - चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. मागील 24 तासांत 137 मिलिमीटर पाऊस पडल्याने चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. येत्या 24 तासांत धरणातून वारणा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी; 24 तासात 137 मिलीमीटर पावसाची नोंद - excess rain
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. 34.40 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या या धरणामध्ये सध्या 28 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी
सांगली - चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. मागील 24 तासांत 137 मिलिमीटर पाऊस पडल्याने चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. येत्या 24 तासांत धरणातून वारणा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
Intro:सरफराज सनदी - सांगली.
Av
Feed send file name -
mh_sng_03_chandoli_ativrushti_use_ready_1_7203751
स्लग - चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी,24 तासात 137 मिलीमिटर पाऊसाची नोंद...
अंकर - सांगलीच्या शिराळयाच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासात 137 मिलिमीटर इतक्या पाऊस पडल्याने चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाच्या जलाशयाने सांडवा माथा पातळी गाठली असुन येत्या 24 तासात धरणातुन वारणा नदीपाञात पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.Body:शिराळा तालुक्यातील चांदोली गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पाऊस पडत असून या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे तर गेल्या चोवीस तासात सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत या चोवीस तासात 137 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद धरण पाणलोट क्षेत्रात झाली आहे. तर धुवांधार पडणाऱ्या पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. 34.40 एटीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या या धारणा आता 28 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे.तर पाऊसाची संततधार कायम असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक धरण क्षेत्रात होत असल्याने धरणाच्या जलाशयाने सांडवा माथा पातळी गाठली आहे.तर परीसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असुन, शिराळा तालुक्यातील काखे-मांगले,मांगले- सावर्डे,मांगले-कांदे,कोकरुड- रेठरे हे चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत.येथील जवळचा संपर्क तुटला आहे.तर चरण सोंडोली पुलाला पाणी घासुन चालले आहे.परीसरात मुसळधार पाऊस सुरुच असुन,येत्या 24 तासात धरणाच्या मुख्य सांडव्यातुन वारणा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने, वारणा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.Conclusion: