ETV Bharat / state

सांगलीत ईव्हीएम हटाव कृती समितीतर्फे जोडे मारो आंदोलन; ईव्हीएम मशीन हटविण्याची मागणी - Subhash Khot

ईव्हीएम मशीन विरोधात सांगलीमध्ये ईव्हीएम हटाव कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडण्यात आले.

ईव्हीएम हटाव कृती समिती lतर्फे करण्यात आलेले जोडे मारो आंदोलन
author img

By

Published : Jul 18, 2019, 9:38 AM IST

सांगली - ईव्हीएम हटाव मागणीसाठी ईव्हीएम कृती समितीकडून शहरात बुधवारी 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. यावेळी समितीकडून स्टेशन चौकात ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. त्याचबरोबर प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन फलकाला जोडे मारत निदर्शने करण्यात आली.

जोडेमार आंदोलनाबद्दल माहिती देताना सुभाष खोत, माजी सभापती, मार्केट कमिटी, सांगली

ईव्हीएम मशीन विरोधात सांगलीमध्ये ईव्हीएम हटाव कृती समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर समितीतर्फे आज शहरातल्या स्टेशन चौकात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली व लोकांची जनजागृती करण्यात आली. यावेळी ईव्हीएम मशिन हटविण्याची मागणी करत समितीतर्फे ईव्हीएम मशीनच्या प्रतिकात्मक फलकाला जोडे मारण्यात आले. निवडणूक आयोगाने सर्व स्तरातून ईव्हीएम मशीनला होणारा विरोध लक्षात घेता आगामी निवडणूक ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी ईव्हीएम हटाव कृती समितीतर्फे मागणी करण्यात आली. या आंदोलनात सांगलीतील विविध पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घेतला होता.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

AVB

FEED SEND FILE NAME - mh_sng_02_evm_andolan_vis_1_7203751. - to - mh_sng_02_evm_andolan_vis_4_7203751

स्लग - ईव्हीएम हटावसाठी स्वाक्षरी मोहीम राबवत करण्यात आले जोडे मार आंदोलन ...

अँकर - ईव्हीएम हटाव मागणीसाठी सांगली मध्ये आज आंदोलन करण्यात आले आहे.ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवत,प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन फलकाला जोडे मारत निदर्शने करण्यात आली.ईव्हीएम हटाव कृती समिती कडून हे आंदोलन करण्यात आलं.Body:
व्ही वो - ईव्हीएम मशीन हटाव विरोधात सांगलीमध्ये ईव्हीएम हटाव कृती समिती स्थापन करण्यात आली.या समितीच्या माध्यमातून विरोधात आंदोलन छेडण्यात आले आहे.आज सांगलीमध्ये ईव्हीएम हटाव या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.शहरातल्या स्टेशन चौक या ठिकाणी कृती समितीकडून स्वाक्षरी मोहीम राबवत बाबत जनजागृती करण्यात आली.तसेच ईव्हीएम मशीनचा निषेध म्हणून,यावेळी ईव्हीएम मशीनच्या प्रतिकात्मक फलकाला जोडे मारत, ईव्हीएम हटाव करण्याची मागणी करण्यात आली. निवडणूूक आयोगाने सर्व स्तरातून ईव्हीएम मशीनला होणारा विरोध लक्षात घेता आगामी निवडणुका ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर घ्यावी अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात सांगलीतील विविध पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घेतला होता.

बाईट - सुभाष खोत - माजी सभापती .मार्केट कमिटी,सांगली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.