ETV Bharat / state

सांगली, कोल्हापुरातील महापुराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

या महापुराला कोण कारणीभूत आहे ? कोणाच्या बेजबाबदारपणामुळे एवढे नुकसान झाले ? या सर्व गोष्टींची चौकशी करण्याची मागणी करण्यासंबंधीत याचिका आज (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. पवार यांनी सांगली येथे दिली. महापुरानंतर देण्यात येणारा नुकसान भरपाई तुटपुंजी आहे. याचबरोबर आपत्ती निवारण यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आक्षेप करण्यात आला आहे, अशी माहितीही याचिकाकर्ते पवार यांनी दिली.

सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलताना सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमोल पवार
author img

By

Published : Aug 26, 2019, 11:31 PM IST

सांगली - राज्यातील सांगली आणि कोल्हापुर या जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुराच्या चौकशीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमोल पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. डॉ. पवार यांनी अॅड. सचिन पाटील यांच्यावतीने महापूर परिस्थितीची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी करण्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती पवार यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

सांगली, कोल्हापूरातील महापूराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

या महापुराला कोण कारणीभूत आहे ? कोणाच्या बेजबाबदारपणामुळे एवढे नुकसान झाले ? या सर्व गोष्टींची चौकशी करण्याची मागणी करण्यासंबंधीत याचिका आज (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. पवार यांनी येथे दिली. तसेच या याचिकेत या महापुराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. तर पूर परिस्थितीला आलमट्टी जबाबदार असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

महापुरानंतर देण्यात येणारी नुकसान भरपाई तुटपुंजी आहे. याचबरोबर आपत्ती निवारण यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आक्षेप करण्यात आला आहे, अशी माहितीही याचिकाकर्ते पवार यांनी दिली.

Intro:File name - mh_sng_03_pur_yachika_on_suprim_court_vis_01_7203751 -

mh_sng_03_pur_yachika_on_suprim_court_byt_03_7203751

स्लग - सांगली कोल्हापूरातील महापूराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका ...

अँकर : सांगली आणि कोल्हापुरातील महापुराच्या चौकशीसाठी सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते डॉ अमोल पवार यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.पवार यांच्या वतीने महापूर परिस्थितीची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी बाबत जनहित याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती पवार यांनी
सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.Body:सांगलीच्या पलूस मधील सामाजिक कार्यकर्ते डॉ अमोल पवार यांनी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या महापुरा च्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.या महापुराला कोण कारणीभूत आहे ? कोणाची चूक हे सर्व गोष्टींचे चौकशी करण्याची मागणी आज सर्वोच्च न्यायालयात करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते पवार यांनी सांगली मध्ये पत्रकार परिषदेत दिली आहे.दिल्ली मध्ये सुप्रीम कोर्टात ही जनहित याचिका डॉ अमोल पवार यांच्यावतीने ऍड सचिन पाटील यांनी आज दाखल केली असून या याचिकेत सांगली आणि कोल्हापूरच्या महापुराला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई व्हावी,
महापुरानंतर देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाई तुटपुंजी आहे.तसेच
महापुराला नेमकी काय गोष्टी जबाबदार याची चौकशी करा याचबरोबर आपत्ती निवारण यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आक्षेप ठेवण्यात आला आहे.अशी माहिती याचिकाकर्ते अमोल पवार यांनी सांगलीत दिली.तसेच सांगली कोल्हापूरच्या पूर परिस्थिला आलमट्टी जबाबदार असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

बाईट: डॉ अमोल पवार, याचिकाकर्तेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.