ETV Bharat / state

अवघ्या 30 रुपयांची लाच घेताना प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरला अटक - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

30 रुपयांची लाच घेताना प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका डॉक्टरला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सांगलीच्या कुरळप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार घडला असून, लाच स्वीकारणाऱ्या नितीन चिवटे नामक डॉक्टरवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

अवघ्या 30 रुपयांची लाच घेताना प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरला अटक
author img

By

Published : Jul 26, 2019, 5:49 PM IST

सांगली - अवघ्या 30 रुपयांची लाच घेताना प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका डॉक्टरला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सांगलीच्या कुरळप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार घडला असून, लाच स्वीकारणाऱ्या नितीन चिवटे नामक डॉक्टरवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

एका डॉक्टरने अवघ्या 30 रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथे घडला आहे. शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉ. चिवटे याला 30 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले आहे. कुरळप येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शासनाकडून रुग्णांच्यावर मोफत उपचार करण्यात येतात. मात्र, डॉक्टर नितीन चिवटे हे प्रत्येक रुग्णाकडून औषधोपचार तपासणीसाठी तीस रुपये आणि सलाईनसाठी शंभर रुपये अशी मागणी करत होते.

अवघ्या 30 रुपयांची लाच घेताना प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरला अटक

संबंधित घटनेसंदर्भात एका तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आज (दि.२६ जुलै) रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोग्य केंद्रात सापळा लावून रुग्णांवर उपचार करण्यासाठी लाच घेत असताना पकडले. त्यांच्या विरोधात कुरळप पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाई उशीरा पर्यंत सुरू होती.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AV

Feed send - file name - mh_sng_01_30_rupye_lach_vis_1_7203751 - to - mh_sng_01_30_rupye_lach_vis_4_7203751

स्लग - अवघ्या 30 रुपयांची लाच घेताना प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर रांगेहात पकडले...

अँकर - अवघ्या 30 रुपयांची लाच घेताना प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका डॉक्टरला रंगेहात पकडण्यात आले आहे. सांगलीच्या कुरळप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार घडला आहे. एका रुग्णाकडून 30 रुपयांची लाच स्वीकारताना डॉक्टर नितीन चिवटे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
Body:एका डॉक्टरने अवघ्या 30 रुपयांची लाच घेतल्याचा आवाक करणारा प्रकार सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथे घडला आहे.शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असणाऱ्या डॉक्टर नितीन चिवटे यांना 30 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात पकडण्यात आले आहे.कुरळप येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शासनाकडून रुग्णांच्यावर मोफत उपचार करण्यात येतात,मात्र डॉक्टर नितीन चिवटे हे प्रत्येक रुग्णाकडून औषधोपचार तपासणीसाठी तीस रुपये आणि सलाईन साठी शंभर रुपये अशी मागणी करत होते.या बाबत एका तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चिवटे यांची तक्रार केली होती.त्यानुसार आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रात सापळा लावून संबंधित रुग्णाकडून 30 रुपये औषध उपचार करण्यासाठी लाच घेताना पकडले आहे.त्यांच्या विरोधात कुरळप पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाई उशीरा पर्यंत सुरू होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.