ETV Bharat / state

पुरामुळे 150 वर्षांपूर्वीची पुस्तके 'इतिहासजमा'; 60 हजार पुस्तकांना जलसमाधी

कृष्णा नदीच्या पुराचा फटका ग्रंथालयांनाही बसला आहे. पूराच्या वेळी शहरातील वाचनालये बुडाली होती. त्यामुळे तब्बल 60 हजार पुस्तके खराब झाली आहेत. तसेच तब्बल 150 वर्षांपूर्वीच्या पुस्तकांनी जलसमाधी मिळाली आहे.

पूराच्या वेळी शहरातील वाचनालये बुडाली होती. त्यामुळे तब्बल 60 हजार पुस्तके खराब झाली आहेत. तसेच तब्बल 150 वर्षांपूर्वीच्या पुस्तकांनी जलसमाधी मिळाली आहे.
author img

By

Published : Aug 16, 2019, 8:54 PM IST

सांगली - कृष्णा नदीच्या पुराचा फटका ग्रंथालयांनाही बसला आहे. पुराच्या वेळी शहरातील वाचनालये बुडाली होती. त्यामुळे तब्बल 60 हजार पुस्तके खराब झाली आहेत. तसेच तब्बल 150 वर्षांपूर्वीच्या पुस्तकांना जलसमाधी मिळाली आहे.

पुराच्या वेळी शहरातील वाचनालये बुडाली होती. त्यामुळे तब्बल 60 हजार पुस्तके खराब झाली आहेत. तसेच तब्बल 150 वर्षांपूर्वीच्या पुस्तकांनी जलसमाधी मिळाली आहे.

शहरातील राजवाडा चौक येथे असणाऱ्या सांगली नगरवाचनालयात पुराचे पाणी शिरले होते. आता पूर ओसरला असला तरीही ग्रंथालयातील सर्व पुस्तके इतिहास जमा झाली आहेत. गेल्या 150 वर्षांपासून या वाचनालयात पुस्तके जमा करण्यात येत आहेत.

सांगलीच्या नाट्यपंढरी, इतिहास, भूगोल, क्रीडा आणि विविध विषयांच्या कादंबऱ्या अशा जवळपास 60 हजारांहून अधिक पुस्तकांना पुराचा फटका बसला आहे. पुरातून वाचलेल्या पुस्तकांना वाचानालयाकडून सुकवण्यासाठी धडपड करण्यात येत आहे. मात्र या पुरामुळे सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचा इतिहास पाण्यात बुडाला आहे.

Intro:
Feed send - file name- mh_sng_02_pustak_kharab_vis_1_7203751 - to - mh_sng_02_pustak_kharab_vis_4_7203751

स्लग :- पुरामुळे तब्बल 150 वर्ष्यापुर्वीची पुस्तक इतिहास जमा,60 हजार पुस्तके खराब..

अँकर - सांगलीत कृष्णा नदीच्या महापूराचा फटका ग्रंथालयालाही बसला आहे.या सांगलीच्या नगर वाचनालय बुडाले होते.त्यामुळे तब्बल 60 हजार पुस्तके भिजून खराब झाले आहेत.यामध्ये
150 वर्ष्यापुर्वीची पुस्तके इतिहास जमा झाली आहेत.Body:सांगली मध्ये महापुरात सगळेच वाहून गेले आहे.अनेकाचे संसार उध्वस्त झाले आहेत.तर या पुराचा फटका सांगलीतील पुस्तकांना ही बसला आहे.शहरतील राजवाडा चौक येथे असणाऱ्या
सांगली नगर वाचनालय हे ग्रंथालय सुद्धा पुरात बुडाले होते.आणि आता हा पूर ओसरला आहे.मात्र या पुरात वाचनालय पूर्ण बुडून गेलं होतं आणि त्यामध्ये या वाचनालयात मध्ये असणाऱ्या ग्रंथालय मधील सर्व पुस्तक हे भिजून खराब झाली आहेत.गेल्या 150 वर्षा पासून या वाचनालयात पुस्तक जमा केली जात आहेत. सांगलीच्या नाट्यपंढरी ,इतिहास ,भूगोल क्रीडा आणि विविध विषयांचे कादंबरी अशा जवळपास 60 हजार अधिक पुस्तके या पुराच्या पाण्यात बुडून खराब झाली आहेत.जी काही उरलीसुरली थोडीफार हाताला लागतील अशी पुस्तके आता या नगर वाचानालया कडून वाचवण्यासाठी धडपड करण्यात येत आहे.ही सर्व पुस्तके सुकण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.मात्र यातील किती पुस्तके सुकतील हा प्रश्न आहे ? आणि सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचा या पुस्तकेरुपी असणारा इतिहास पाण्यात बुडून गेला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.