ETV Bharat / state

आबांच्या पश्चात विधानसभेची निवडणूक खडतर नाही, पण सोपीही नाही - रोहित पाटील - आर आर पाटील

तासगाव- कवठेमहांकाळ मतदार संघातून निवडणूक लढवत असलेल्या सुमनताई पाटील यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्या खांद्यावर आहे. आर. आर. पाटील यांच्या पश्चात विधानसभेची ही निवडणूक खडतर नाही, पण सोपीही नाही, असे मत रोहित पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले आहे.

रोहित पाटील
author img

By

Published : Oct 4, 2019, 11:05 PM IST

सांगली - जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातून दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील या निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्या खांद्यावर आहे. आर. आर. पाटील यांच्या पश्चात विधानसभेची ही निवडणूक खडतर नाही, पण सोपीही नाही, असे मत रोहित पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले आहे.

रोहित पाटील यांच्याशी खास बातचीत

हेही वाचा - राणे समर्थक सतीश सावंत कणकवलीतून अपक्ष लढणार; नितेश राणेंना फोडणार घाम?

रोहित म्हणाले, "सुमनताई पाटील यांनी केलेल्या कामाला प्रत्येक उमेदवाराच्या उंबरठ्यापर्यंत पोचवण्याचे काम आम्ही तरुणाई करत आहोत." गाफील न राहता काम केल्यास विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मतदारांच्या भेटीपासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वच पातळीवर पक्षाचे काम जोमात सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रचारप्रक्रीयेत रोहित पाटील या निवडणुकीत अग्रेसर भूमिका बजावत आहेत.

Intro: file name - mh_sng_02_rohit_patil_121_7203751 -

स्लग - आबांच्या पश्चात विधानसभेची निवडणूक खडतर नाही,पण सोपी ही नाही,पक्ष बरोबर कुटुंबियांना भासतेय उणीव - रोहित पाटील ...

अँकर- आर आर आबांच्या पश्चात विधानसभेची निवडणूक खडतर नाही,पण सोपी ही नाही,आणि
त्यांच्या नंतर पार पडणाऱ्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत आबा कुटुंबियांना आबांची मोठी उणीव भासत आहे.असं मत आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी व्यक्त केले आहे.विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने रोहित पाटील यांच्याशी खास बातचीत केली आहे,आमचे सांगलीचे ईटीव्ही भारत प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी

Body:व्ही वो - सांगलीच्या तासगाव- कवठेमहांकाळ मतदार संघातून
आर आर आबांच्या पत्नी सुमनताई पाटील या निवडणूक लढवत आहेत.
आणि त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्या खांद्यावर आहे.मतदारांच्या गाठी-भेटी,त्याच बरोबर तरुणांना साद घालत,अगदी सोशल मीडियापर्यंत सर्वच पातळ्यांवर रोहित पाटील या निवडणुकीत अग्रेसर भूमिका बजावत आहेत. विधानसभा मतदार संघात केलेली विकासकामे,राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर त्यांच्या कुटुंबियांना भासणारी उणीव,मतदार संघातील आव्हान अश्या अनेक प्रश्नांवर रोहित पाटील यांच्याशी केलेली खास बातचीत ...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.