ETV Bharat / state

चौपट वेतनवाढीसाठी आशा व गटप्रवर्तक महिलांचे जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन

सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर आशा व गटप्रवर्तक महिलांनी निदर्शने करत, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कॉम्रेड सुमन पुजारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो आशा व गटप्रवर्तक महिलांनी सहभाग घेतला होता.

चौपट वेतनवाढीसाठी आशा व गटप्रवर्तक महिलांचे जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन
author img

By

Published : Jun 19, 2019, 5:38 PM IST

सांगली - आंध्र प्रदेश सरकारने आशा व गट प्रवर्तक महिलांसाठी चौपट वेतन वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही असाच निर्णय घेऊन राज्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या वेतनात वाढ करावी, या मागणीसाठी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

कॉम्रेड सुमन पुजारी - सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना महाराष्ट्र

महाराष्ट्रामध्ये 73 हजार आशा व गटप्रवर्तक महिला 'आरोग्य स्वयंसेवक' या गोंडस नावाखाली काम करत आहेत. नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी या महिलांचे मोठे योगदान आहे. मात्र, या महिलांना राज्य सरकारकडून अत्यल्प वेतन देण्यात येते. त्यामुळे राज्यातील आशा आणि गटप्रवर्तक महिलांना किमान अठरा हजार रुपये वेतनासह विविध मागण्यांसाठी संघटना अनेक वर्षांपासून वेळोवेळी आंदोलन करत आहे. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही.

नुकतेच आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या राज्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या वेतनात चौपट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही निर्णय घेऊन राज्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या वेतनात वाढ करत अन्य प्रश्नही सोडवावेत या मागणीसाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या नेतृत्वाखाली सांगलीमध्ये हे आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर आशा व गटप्रवर्तक महिलांनी निदर्शने करत, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कॉम्रेड सुमन पुजारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो आशा व गटप्रवर्तक महिलांनी सहभाग घेतला होता.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

AVB

FEED SEND FILE NAME - MH_SNG_ASHA_WORKAR_ANDOLAN_19_JUNE_2019_VIS_1_7203751 - to - MH_SNG_ASHA_WORKAR_ANDOLAN_19_JUNE_2019_VIS_1_7203751

स्लग - चौपट वेतन वाढ मागणीसाठी आशा व गटप्रवर्तक महिलांचे जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन,आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य सरकानेही निर्णय घेण्याची केली मागणी..

अँकर - आंध्र प्रदेश सरकारने आशा व गट प्रवर्तक महिलांच्यासाठी घेतलेल्या चौपट वेतन वाढ निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही असाच निर्णय घेऊन राज्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांचे वेतन वाढ करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे.जिल्हा परिषद कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Body:व्ही वो - महाराष्ट्र मध्ये 73 हजार आशा व गटप्रवर्तक महिला आरोग्य स्वयंसेवक या गोंडस नावाखाली काम करत आहेत. नागरिकांना चांगले आरोग्य सेवा देण्यासाठी या महिलांचे मोठे योगदान आहे.मात्र या महिलांना राज्य सरकारकडून अत्यल्प वेतन देण्यात येतं.त्यामुळे राज्यातल्या आशा आणि गटप्रवर्तक महिलांना किमान अठरा हजार रुपये वेतनसह विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना वेळोवेळी आंदोलन करत आहे.मात्र राज्य सरकारकडून अद्याप आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. दुसरीकडे नुकतच आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या राज्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या वेतनात चौपट वाढ करण्याचा निर्णय घेतलाय.तर याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही निर्णय घेऊन राज्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या वेतनात वाढ करत अन्य प्रश्नही सोडवावेत या मागणीसाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या नेतृत्वाखाली सांगलीमध्ये ही आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर आशा व गटप्रवर्तक महिलांनी निदर्शने करत,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.कॉम्रेड सुमन पुजारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो आशा व गटप्रवर्तक महिलांनी सहभाग घेतला होता.

बाईट - कॉम्रेड,सुमन पुजारी - सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना. महाराष्ट्र.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.