ETV Bharat / state

अमित शाह यांची आज सांगलीच्या जतमध्ये पार पडणार सभा

author img

By

Published : Oct 10, 2019, 2:07 PM IST

केंद्रीय गृहमंत्री आमित शाह यांची सांगली जिल्ह्यातील जतमध्ये सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

अमित शहा यांची आज जतमध्ये सभा

सांगली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सांगलीच्या जतमध्ये सभा होणार आहे. भाजपचे उमेदवार विलासराव जगताप यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा भाजपकडून सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कमळ फुलवणाऱ्या जत मतदारसंघात पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुकीतील अमित शहांची ही पहिलीच सभा भाजपच्या बालेकिल्ल्यात पार पडत आहे. या मतदारसंघात भाजपचे बंडखोर डॉ. रवींद्र आरळी यांनी मोठं आहवान उभे केले आहे. त्यामुळे भाजप अडचणीत आहे. त्या पार्श्वभूमीवर सभा पार पडत असून या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून लागले आहे.

Intro:
File name - mh_sng_01_amit_shaha_sabhaa_tayari_vis_01_7203751

अमित शहा यांची आज जतमध्ये पार पडणार सभा

अँकर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सांगलीच्या जत मध्ये सभा पार पडत आहे. भाजपाचे उमेदवार विचारावं जगताप यांच्या प्रचारर्थ या सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा भाजप कडून सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कमळ फुलवणाऱ्या जत मतदार संघात पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुकीतील अमित शहांची ही पहिलीच सभा भाजपच्या या बालेकिल्ल्यात पार पडत आहे. या मतदार संघात भाजपचे बंडखोर डॉ. रवींद्र आरळी यांनी मोठं आहवान उभं केलं आहे, त्यामुळे भाजप अडचणीत आहे त्या पार्श्वभूमीवर सभा पार पडत असून या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.Body:..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.