सांगली - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमध्ये पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी सध्या बचावकार्य वेगात सुरू आहे. ग्रामीण भागात मदत मिळण्यास वेळ झाला असला तरी आपल्या मदतीसाठी आलेल्या जवानांचे लोक आभार मानत आहेत. असेच एका लष्कराच्या जवानाच्या कामाचे एका चिमुरडीने कौतुक केले आहे. सांगलीच्या गावभागातील ही घटना आहे.
-
#WATCH A child salutes an Army personnel and tells him "aap bahut accha kaam karte ho", during rescue operations in flood-hit Gaonbagh. #Maharashtra (Source- Defence PRO) pic.twitter.com/ym1RX7TKjA
— ANI (@ANI) August 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH A child salutes an Army personnel and tells him "aap bahut accha kaam karte ho", during rescue operations in flood-hit Gaonbagh. #Maharashtra (Source- Defence PRO) pic.twitter.com/ym1RX7TKjA
— ANI (@ANI) August 11, 2019#WATCH A child salutes an Army personnel and tells him "aap bahut accha kaam karte ho", during rescue operations in flood-hit Gaonbagh. #Maharashtra (Source- Defence PRO) pic.twitter.com/ym1RX7TKjA
— ANI (@ANI) August 11, 2019
रस्त्यावरून आपल्या कुटुंबासोबत जात असताना ही मुलगी अचानक जवानाच्या जवळ जाते आणि त्यांच्यासोबत शेकहॅण्ड करत 'आप बहोत अच्छा काम करते हो' असे म्हणते आणि सॅल्युट करते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तो जवानही भारवून जातो. त्या चिमुरडीच्या डोक्यावरून हात फिरवत तोही तिला प्रतिसाद देत गुड थँक्यू असे म्हणतो. त्यानंतर ती मुलगी आनंदी होऊन धावत निघून जाते.