ETV Bharat / state

सावधान..! गुलाबजाम खाण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पाहा

रत्नागिरीत गुलाबजाममध्ये अळ्या तर गुलाबजामच्या पाकात माशा तरंगताना आढळून आल्या आहेत.

author img

By

Published : Apr 2, 2019, 5:36 PM IST

Updated : Apr 2, 2019, 8:43 PM IST

गुलाबजाममध्ये निघाल्या अळ्या

रत्नागिरी - येथील राजापूर तालुक्यातील ओणी गावातल्या 'भवानी शंकर स्वीट अॅण्ड फरसाण मार्ट' मध्ये चक्क गुलाबजामध्ये अळ्या तर गुलाबजामच्या पाकात माशा तरंगताना आढळून आल्या आहेत. याप्रकरणी अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली असून संबंधित दुकानावर कारवाईदेखील करण्यात आली आहे.

गुलाबजाममध्ये निघाल्या अळ्या

तुमच्या बहुतेकांची आवडती स्वीट डिश गुलाबजाम हीच असेल. पण आता गुलाबजाम स्वीटमार्टमधून खरेदी करत असाल तर खाताना १० वेळा विचार करा. कारण राजापूर तालुक्यातील ओणी गावातल्या भवानी शंकर स्वीट अॅण्ड फरसाण मार्टमधल्या गुलाबजाममध्ये चक्क अळ्या आणि पाकात माशा तरंगताना आढळून आल्या आहेत. अमित जैतापकर हे या दुकानात शीतपेय पिण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांना या दुकानात हा धक्कादायक प्रकार दिसला. त्यांनी हा संपूर्ण प्रकार त्यांच्या मोबाईलमध्ये शुट केला. या दुकानात ज्या गलिच्छ आणि अस्वच्छ ठिकाणी मिठाई बनवली जात होती, त्या ठिकाणचेही चित्रिकरण अमित यांनी केले आहे. या संपूर्ण खटनेनंतर दुकान मालकाची भंबेरी उडाली आहे.

गुलाबजामबद्दल या किळसवाण्या प्रकाराबद्दल अमित जैतापकर यांनी अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार केली. ज्याठिकाणी मिठाई तयार केली जात होती. त्याठिकाणी मिठाई तयार करण्याचा परवाना या मिठाई दुकानाकडे नव्हता. त्यामुळे मिठाई बनवण्याचे ठिकाण अन्न औषध प्रशासनाकडून सील करण्यात आले. तर संबंधित गुलाबजाम तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत.

एकूणच आपण जे पदार्थ बाहेर विकत घेऊन खातो ते अनेकदा व्यवस्थित नसतात. त्यामुळे त्यांची चाचपणी करणे आवश्यक आहे.

Intro:PKG स्टोरी

गुलाबजामध्ये आढळल्या अळ्या, माशा

रत्नागिरी, प्रतिनिधी

अँकर

स्वीट डिश म्हणुन गुलाबजाम खाताय मग जरा सावधान....कारण आता आम्ही तुम्हाला असे व्हिजवल्स दाखवणार आहोत कि ज्यामुळे तुम्ही कदाचित गुलाबजाम खाताना दहा वेळा विचार कराल...रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ओणी गावातल्या भवानी शंकर स्वीट अँण्ड फरसाण मार्टमध्ये चक्क गुलाबजामध्ये अळ्या,तर गुलाबजामच्या पाकात माशा तरंगताना आढळून आल्यात. या प्रकरणी अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली असून कारवाई देखील केली आहे.पाहूया या संदर्भातील एक रिपोर्ट....

व्हिओ-१- स्वीट डिश म्हणुन तुमच्या बहुतेकांची आवडती डिश गुलाबजाम असतील. पण आता गुलाबजाम स्वीटमार्ट मधून खरेदी करत असाल तर खाताना दहा वेळा विचार करा.. राजापूर तालुक्यातील ओणी गावातल्या भवानी शंकर स्वीट अँण्ड फरसाण मार्टमधल्या गुलाबजाममध्ये चक्क अळ्या आणि पाकात तरंगणाऱ्या माशा आढळून आल्यात. अमित जैतापकर हे या दुकानात शीतपेय पिण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांना या दुकानात धक्कादायक प्रकार दिसला. त्यामुळे त्यांनी हा प्रकार त्यांच्या मोबाईलमध्ये शुट केला. एवढंच नव्हे तर या मिठाईच्या दुकानात ज्या गलिच्छ आणि अस्वच्छ ठिकाणी मिठाई बनवली जात होती. हा सारा प्रकार समोर आल्यानंतर इथल्या दुकान मालकांची कशी भंबेरी उडाली ते पहा...
बाईट-१- दुकान मालक गुलाबजाम बदलताना
व्हिओ-२- गुलाबजामबद्दल हा किळसवाणा प्रकाराबद्दल अमित जैतापकर यांनी अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार केलीय.ज्या ठिकाणी मिठाई तयार केली जात होती त्या ठिकाणी मिठाई तयार करण्याचा परवाना या मिठाई दुकानाकडे नव्हता.त्यामुळे मिठाई बनवण्याचे ठिकाण अन्न औषध प्रशासनाकडून सील करण्यात आलंय. तर गुलाबजाममध्ये आढळूुन आलेल्या अळ्याचे पदार्थ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत.

Byte -- इम्रान हश्मी, अधिकारी, अन्न व औषध प्रशासन

Vo.. 3... एकुणच आपण जे पदार्थ बाहेर विकत घेऊन खातो, ते अनेकदा आपल्दे खंत बनलेले नसतात.. त्यामुळे ते खाताना त्याची सर्व चाचपणी करणं आता आवश्यक बनलं आहे..

राकेश गुडेकर, ई टीव्ही भारत, रत्नागिरीBody:PKG स्टोरी

गुलाबजामध्ये आढळल्या अळ्या, माशा Conclusion:PKG स्टोरी

गुलाबजामध्ये आढळल्या अळ्या, माशा
Last Updated : Apr 2, 2019, 8:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.