ETV Bharat / state

मासे पकडणे बेतले जीवावर; रत्नागिरीमध्ये 2 जण गेले वाहून - मासे

ओहोळावर मासे पकडण्यासाठी गेलेले 2 जण वाहून गेल्याची घटना घडली आहे.

मासे पकडणे बेतले जीवावर, रत्नागिरीमध्ये 2 जण गेले वाहून
author img

By

Published : Jul 17, 2019, 5:56 PM IST

रत्नागिरी - ओहोळावर मासे पकडण्यासाठी गेलेले 2 जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. ही घटना राजापूर तालुक्यातील सोलगाव येथे घडली आहे. यामधील तानाजी लक्षण शेळके (40) यांचा मृतदेह सापडला असून चंद्रकांत सखाराम गुरव (42) यांचा शोध सुरू आहे.

मासे पकडणे बेतले जीवावर, रत्नागिरीमध्ये 2 जण गेले वाहून

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री उशिरा चंद्रकांत गुरव आणि तानाजी शेळके हे मासे पकडण्यासाठी सोलगावतील ओहोळावर गेले होते. मात्र, पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोघेही वाहून गेल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, हे दोघेही घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यामधील तानाजी शेळकेचा याचा मृतदेह सापडला असून, ग्रामस्थांच्या मदतीने चंद्रकांत गुरव यांचा शोध सुरू आहे.

Intro:मासे पकडण्यासाठी गेलेले दोघेजण गेले वाहून

राजापूर तालुक्यातील सोलगाव येथील घटना

रत्नागिरी, प्रतिनिधी

राजापूर तालुक्यातील सोलगाव येथील ओहोळावर मासे पकडण्यासाठी गेलेले दोघेजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. चंद्रकांत सखाराम गुरव (42) आणि तानाजी लक्षण शेळके (40) अशी या दोघांची नावं आहेत.

मंगळवारी रात्री उशिरा चंद्रकांत गुरव आणि तानाजी शेळके मासे पकडण्यासाठी सोलगावतील ओहोळावर गेले होते. मात्र पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने हे दोघेही वाहून गेल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. दरम्यान उशिरा रात्रीपर्यंत हे दोघेही घरी न आल्याने शोधाशोध सुरु झाली. त्यानंतर रात्री उशिरा राजापूर पोलिसांना कळवण्यात आलं.. राजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यातील तानाजी शेळके याचा मृतदेह सापडला असून, ग्रामस्थांच्या मदतीने चंद्रकांत गुरव यांचा शोध सुरू आहे..

Body:मासे पकडण्यासाठी गेलेले दोघेजण गेले वाहून

राजापूर तालुक्यातील सोलगाव येथील घटनाConclusion:मासे पकडण्यासाठी गेलेले दोघेजण गेले वाहून

राजापूर तालुक्यातील सोलगाव येथील घटना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.