ETV Bharat / state

उदय सामंत यांच्या प्रेमापोटी कार्यकर्त्याची 'हटके' हेअर स्टाईल - uday samant

शिवसेना उपनेते व रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांच्यावरील निष्ठा आणि प्रेमापोटी इलियास साखरकर यांनी हटके हेअरस्टाईल केली आहे.

author img

By

Published : Oct 14, 2019, 9:37 PM IST

रत्नागिरी - आपल्या नेत्यांसाठी कार्यकर्ते नेमकं काय करतील याचा काही नेम नाही. शिवसेना उपनेते व रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांच्यावरील निष्ठा आणि प्रेमापोटी इलियास साखरकर यांनी हटके हेअरस्टाईल केली आहे.

इलियास साखरकर यांनी हटके हेअरस्टाईल केली आहे.

इलियास यांनी आपल्या डोक्यावर शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण आणि उदय सामंत यांचं नाव कोरून घेतलं असून, आमदार उदय सामंत यांच्या प्रचारासाठी इलियास यांनी हा हटके फंड वापरला आहे.
उदय सामंत यांनी आमच्या भागात अनेक विकासकामे केली असल्याचे इलियास सांगतात. विशेष म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याशी त्यांचं एक वेगळं भावनिक नातं असतं, असे इलियास म्हणाले. माझ्याही अडीअडचणीला उदय सामंत नेहमी धावून येत असतात. त्यामुळे मी हे जे काही केलं आहे, ते केवळ प्रेमापोटी केलं असल्याचं इलियास म्हणतात.

विशेष म्हणजे इलियास हे उदय सामंत जिथे जिथे प्रचाराला जातात तिथे त्यांच्या सोबत जातात. त्यांच्या या हेअर स्टाईलमुळे अनेक लोक त्यांना बघण्यासाठी मोठी गर्दी करतात. इलियास साखरकर यांच्या या वेगळ्या प्रकारच्या केशरचनेची चर्चा सध्या रत्नागिरीत जोरदार सुरू आहे.

Intro:उदय सामंत यांच्या प्रेमापोटी कार्यकर्त्याची हटके हेअर स्टाईल

रत्नागिरी, प्रतिनिधी

आपल्या लाडक्या नेत्यासाठी कार्यकर्ते नेमकं काय करतील याचा काही नेम नाही. शिवसेना उपनेते आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार उदय सामंत यांच्यावरील निष्ठा आणि प्रेमापोटी इलियास साखरकर यांनी हटके हेअरस्टाईल केली आहे.
इलियास यांनी आपल्या डोक्यावर शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण आणि उदय सामंत यांचं नाव कोरून घेतलं आहे. आमदार उदय सामंत यांच्या प्रचारासाठी इलियास यांनी हा हटके फंड वापरला आहे. याबाबत इलियास म्हणतात की उदय सामंत यांनी आमच्या भागात अनेक विकासकामं केली आहेत आणि विशेष म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याशी त्यांचं एक वेगळं भावनिक नातं असतं. माझ्याही अडीअडचणीला ते नेहमी धावून येत असतात. त्यामुळे मी हे जे काही केलं आहे, ते केवळ प्रेमापोटी केलं असल्याचं इलियास म्हणतात.
विशेष म्हणजे इलियास हे उदय सामंत जिथे जिथे प्रचाराला जातात तिथे त्यांच्या सोबत जातात, पण त्यांच्या या हेअर स्टाईलमुळे अनेक लोकं त्यांना बघण्यासाठी मोठी गर्दी करतात. इलिहास साखरकर यांच्या या वेगळ्या प्रकारच्या केशरचनेची चर्चा सध्या रत्नागिरीत जोरदार सुरू आहे. याचसंदर्भात इलियास यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..
Body:उदय सामंत यांच्या प्रेमापोटी कार्यकर्त्याची हटके हेअर स्टाईलConclusion:उदय सामंत यांच्या प्रेमापोटी कार्यकर्त्याची हटके हेअर स्टाईल
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.