ETV Bharat / state

विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांना कवितेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन - ratrapal samant news ratnagiri

सामंत यांनी सामाजिक, पर्यावरण, स्वच्छता आणि सध्याचे मोबाइल इंटरनेट युग यामुळे माणसाच्या जनजीवनतील बदल याविषयी मार्गदर्शन केले. सोबतच समाजसुधारकांचे विचार, स्वच्छताचे महत्व व पर्यावरणाची निगा कशी करावी, याविषयी त्यांनी कवितेतून प्रबोधन केले.

social-awareness-through-student-poetry-in-science-exhibition-in-ratnagiri
विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थांना कवितेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन
author img

By

Published : Dec 11, 2019, 11:50 AM IST

रत्नागिरी- जिल्ह्यातील चिपळूण येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला. यावेळी चिपळून येथील राष्ट्रपाल सावंत यांनी कवितेच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रबोधन केले.

विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थांना कवितेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन

हेही वाचा- यवतमाळ : घरघुती वादातून नातवाने केला आजीचा खून

सामंत यांनी सामाजिक, पर्यावरण, स्वच्छता, आणि सध्याचे मोबाइल इंटरनेट युग यामुळे माणसाच्या जनजीवनतील बदल याविषयी मार्गदर्शन केले. सोबतच समाजसुधारकांचे विचार, स्वच्छताचे महत्व, व पर्यावरणाची निगा कशी करावी याविषयी त्यांनी कवितेतून प्रबोधन केले.

राष्ट्रपाल सावंत हे शिक्षक असून महाविद्यालयातून शिक्षणापासून विविध विषयांवरील लेखन, कलापथक, जलसा व गायन यात ते अधिककाळ समाजप्रभोधन व गायन करतात. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलेले आहे.

Intro:सचिन कांबळे
रत्नागिरी (चिपळूण)

हेडिंग .

विद्यार्थाना कवितेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन

विद्यार्थांना समाज प्रबोधनात्मक विचार व इंटरनेट /मोबाइलचा परिणाम कवितेच्या माध्यमातून वर्णन .

(सचिन कांबळे one to one) प्रसिध्द कवी राष्ट्रपाल सावंत.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. या वेळी अनेक जिल्ह्यातील शाळांनी सहभाग घेतला होता .या ठिकाणी चिपळूनचे राष्ट्रपाल सावंत यांनी कवितेच्या माध्यमातून .सामाजिक,पर्यावरण , स्वच्छता, व सध्याचे मोबाइल इंटरनेट युग .या मुळे माणसाच्या जनजीवन तील बदल कसा झाला .व्हॉटसप मुळे माणसे एक मेकापासून कशी दुरावली आहेत भेटून मानसा-मानसा मध्ये संवाद राहिला नाही .तसेच थोर समाजसुधारक यांचे विचार ,स्वच्छताचे महत्व ,व पर्यावरणाची निगा कशी करावी. कवितेतून प्रबोधन केले .

राष्ट्रपाल सावंत हे शिक्षक असून महाविद्यालयातून शिक्षणापासून विविध विषयांवरील लेखनात प्रारंभ. कलापथक,जलसा व गायन अधिक काळ समाजप्रभोधन व गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक अनेक ठिकाणी पुरस्काराने सन्मानित आहेत .Body:सचिन कांबळे
रत्नागिरी (चिपळूण)

हेडिंग .

विद्यार्थाना कवितेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनConclusion:सचिन कांबळे
रत्नागिरी (चिपळूण)

हेडिंग .

विद्यार्थाना कवितेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.