ETV Bharat / state

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज रत्नागिरी दौर्‍यावर - aditya thackeray ratnagiri visit news

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पडणार्‍या पावसामुळे रत्नागिरीतील विविध तालुक्यांमधील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा व राजापुर या तालुक्यांचा समावेश आहे. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली होती.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज रत्नागिरी दौर्‍यावर
author img

By

Published : Nov 3, 2019, 1:57 AM IST

रत्नागिरी - अवकाळी पावसामुळे मोठया प्रमाणात झालेल्या भातशेती आणि अन्य पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते तसेच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज रविवारी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर हे सुद्धा असणार आहेत.

हेही वाचा - VIDEO: अक्षयच्या 'बाला' गाण्यावर रितेशचा लाडक्या मुलांसोबत धमाल डान्स

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पडणार्‍या पावसामुळे रत्नागिरीतील विविध तालुक्यांमधील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा व राजापुर या तालुक्यांचा समावेश आहे. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली होती.

आदित्य यांच्यासोबत या दौर्‍यात खासदार विनायक राऊत, म्हाडाचे अध्यक्ष तसेच रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, जिल्ह्याच्या अन्य विधानसभा क्षेत्राचे आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हाप्रमुख तसेच शिवसैनिकही उपस्थित राहणार आहेत. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले होते. या पंचनाम्याचा अहवाल २ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍याला रविवारी सकाळी १० वाजल्यापासून रत्नागिरी विश्रामगृह येथून सुरूवात होणार आहे. यावेळी ते जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शेतकर्‍यांच्या झालेल्या पिकनुकसानाची पाहणी करून तेथील शेतकर्‍यांशी चर्चा करणार आहेत. सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर उर्वरित तालुक्यातील शेतीच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.

Intro:युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज रविवारी रत्नागिरीच्या दौर्‍यावर

रत्नागिरी, प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या विविध भागांबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यात पडणार्‍या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यामधील भातशेतीचे तसेच अन्य पिकांचे मोठयाप्रमाणात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते तसेच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे रविवारी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहे. त्यांच्या सोबत रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर ही येणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पडणार्‍या पावसामुळे महाराष्ट्राबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा व राजापुर या तालुक्यांचा समावेश आहे. येथील शेतकर्‍यांच्या भातपिकांचे तसेच अन्य पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी अवकाळी पावसामुळे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील शेतीच्या झालेल्या नुकसानीची पहाणी केली. आता ते रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानाची पहाणी करण्यासाठी रविवारी रत्नागिरीला येत आहेत. यावेळी त्यांच्या सोबत रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकरही असणार आहेत. या दौर्‍यात खासदार विनायक राऊत, म्हाडाचे अध्यक्ष तसेच रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, जिल्ह्याच्या अन्य विधानसभा क्षेत्राचे आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हाप्रमुख तसेच शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे झालेल्या नुकसानाची पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले होते. या पंचनाम्याचा अहवाल २ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍याला रविवारी सकाळी १० वाजल्यापासून रत्नागिरी विश्रामगृह येथून सुरूवात होत आहे. यावेळी ते जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शेतकर्‍यांचे झालेल्या पिकनुकसानाची पाहणी करुन तेथील शेतकर्‍यांशी चर्चा करणार आहेत. सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर उर्वरित तालुक्यातील शेतीच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.Body:युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज रविवारी रत्नागिरीच्या दौर्‍यावरConclusion:युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज रविवारी रत्नागिरीच्या दौर्‍यावर
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.