ETV Bharat / state

रत्नागिरीत मुसळधार पावसाने नदीचा प्रवाह बदलला; 200 एकर भातशेती धोक्यात

भातशेती लावण्याचे कामे नुकतीच संपलेले आहेत. पाऊस झाल्यामुळे पीके देखील तरारत होती. मात्र, अतिवृष्टीमुळे नदीचा मुळ प्रवाह बदलला गेला. नदी थेट भात पिकांच्या शेतातून वाहत आहे. त्यामुळे भातशेतीची वाताहत झाली आहे.

author img

By

Published : Jul 25, 2019, 6:38 PM IST

नदीने प्रवाह बदलल्यामुळे भातशेती धोक्यात

रत्नागिरी - गेल्या काही दिवसांपासून कोकणात सातत्याने पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये-डावखोल गावावर सध्या निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. त्यामुळे नदीचा प्रवाह देखील बदलला आहे. परिणामी २०० एकरवरील भातशेती धोक्यात आली आहे.

नदीने प्रवाह बदलल्यामुळे भातशेती धोक्यात

भातशेती लावण्याचे कामे नुकतीच संपलेले आहेत. पाऊस झाल्यामुळे पीके देखील तरारत होती. मात्र, अतिवृष्टीमुळे नदीचा मुळ प्रवाह बदलला गेला. नदी थेट भात पिकांच्या शेतातून वाहत आहे. त्यामुळे भातशेतीचा वाताहत झाली आहे. पावसाचा जोर कमी होवून देखील सध्या नदीचा बदललेला प्रवाह तसाच आहे. भात हे गावातील मुख्य पीक आहे. मात्र, आता शेतातूनच थेट नदी वाहू लागल्याने खायचे काय? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. प्रशासनाकडे नुकसानीची पाहणी करण्यात आली. मात्र, येथील शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे योग्य नुकसान भरपाई मिळावी आणि या नदीतील गाळ उपसला जावा, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली असल्याचे कोंड्ये गावच्या सरपंच पूनम देसाई यांनी सांगितले आहे.

Intro:मुसळधार पावसाने नदीने बदलला प्रवाह

नदीने प्रवाह बदलल्याने 200 एकरवरील भातशेती धोक्यात

भातलावणी केलेली रोपं गेली वाहून

संगमेश्वरमधील कोंडये आणि डावखोल गावातील घटना

रत्नागिरी, प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे कोकणात दाणादाण उडवून दिली आहे. काही ठिकाणी जमिन खचतेय तर काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्यात. तर संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये-डावखोल गावावर सध्या निसर्गाचा प्रकोप पहायला मिळत आहे. त्यामुळे निसर्गाने रौद्र रूप धारण केलं कि काय होतं, याचा अनुभव सध्या कोंड्ये आणि डावखोल येथील ग्रामस्थ घेत आहेत.

गेला आठवडाभर पडत असलेल्या मुसळधार पावसानं या गावांंवर नैसर्गिक संकट कोसळलं आहे. धो धो कोसळणाऱ्या पावसानं या गावामधून वाहणाऱ्या नदीने प्रवाहच बदलल्याने नदी थेट भात पिकांच्या शेतातून वाहत आहे. त्यामुळे जवळपास २०० एकर भात जमीन धोक्यात आली आहे. पावसाचा जोर कमी होवून देखील सध्या नदीचा बदललेला प्रवाह तसाच आहे. ज्या वेळेला धो धो पाऊस कोसळत होता त्यावेळी नदीनं बदलेल्या प्रवाहाचं रौद्र रुप काहीजणांनी मोबाईच्या कॅमेऱ्यात कैद केलं, ही दृश्य पाहिली की अंदाज येतो की केवढा मोठा प्रवाह या नदीला होता.
भातशेतीची नुकतीच लावणीची कामं झाली होती. पावसामुळे पीकही तरारू लागली होती. आणि अशातच अतिवृष्टीमुळे नदीचा मूळ प्रवाह बदलला गेला आणि भातशेतीची वाताहत झाली.. भात हे गावातील मुख्य पिक, पण आता शेतातूनच थेट नदी वाहू लागल्याने खायचं काय असा मोठा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांच्या मनात सतावत आहे. पंचनामे झालेत पण अजून नुकसानीची भरपाई इथल्या शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे योग्य नुकसान भरपाई मिळावी आणि या नदीतील गाळ उपसला जावा अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली असल्याचे कोंडये गावच्या सरपंच पूनम देसाई आणि डावखोलच्या सरपंचांनी सांगितलं आहे..

Body:मुसळधार पावसाने नदीने बदलला प्रवाह

नदीने प्रवाह बदलल्याने 200 एकरवरील भातशेती धोक्यात

भातलावणी केलेली रोपं गेली वाहून

संगमेश्वरमधील कोंडये आणि डावखोल गावातील घटनाConclusion:मुसळधार पावसाने नदीने बदलला प्रवाह

नदीने प्रवाह बदलल्याने 200 एकरवरील भातशेती धोक्यात

भातलावणी केलेली रोपं गेली वाहून

संगमेश्वरमधील कोंडये आणि डावखोल गावातील घटना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.