ETV Bharat / state

चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; बळीराजा सुखावला - Sindhudurga

शनिवारी रात्री चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ विजांच्या कडकडाट आणि मेघ गर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली.

चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
author img

By

Published : Jun 9, 2019, 2:14 PM IST

Updated : Jun 9, 2019, 2:34 PM IST

रत्नागिरी - केरळात मान्सूनचे आगमन झाले असून मान्सून लवकरच महाराष्ट्रातही दाखल होईल. मात्र, त्याअगोदर कोकणात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. सिंधुदुर्गनंतर आज रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.

चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

शनिवारी रात्री चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ विजांच्या कडकडाट आणि मेघ गर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली.

पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे बळीराजा चातकाप्रमाणे पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसला आहे. अशातच, आज पावसाने चिपळूणमध्ये हजेरी लावली. तर शुक्रवारीही लांजा आणि रत्नागिरी तालुक्यात काही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. तर बळीराजाही थोडासा सुखावला आहे.

Intro:चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
बळीराजा सुखावला

रत्नागिरी, प्रतिनिधी

केरळात मान्सूनचे आगमन झाले असून मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल.. मात्र त्याअगोदर कोकणातही मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. सिंधुदुर्गनंतर आज रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.
शनिवारी रात्री चिपळूणमध्ये मान्सून पूर्व पावसाचे आगमन झाले. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ विजांच्या कडकडाटासह, मेघ गर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली.. एककिडे पाऊस नसल्याने बळीराजा चातकाप्रमाणे पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसला आहे, पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.. आणि आज अशातच पावसाने चिपळूणमध्ये हजेरी लावली.. तर शुक्रवारीही लांजा आणि रत्नागिरी तालुक्यात काही पावसाने हजेरी लावली.
या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनामुळे बळीराजा मात्र सुखावला आहे. त्यात उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला थोडा का होईना दिलासा मिळाला आहे..Body:चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
बळीराजा सुखावला
Conclusion:चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
बळीराजा सुखावला
Last Updated : Jun 9, 2019, 2:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.