ETV Bharat / state

गणपतीपुळेत येणाऱ्या भाविकांची होणार गैरसोय; प्रदक्षिणा मार्ग पुढचे काही दिवस राहणार बंद - गणपतीपुळे

पावसामुळे प्रदक्षिणा मार्गाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी कोसळली आहे. त्यामुळे मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग पुढचे काही दिवस बंद राहणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष डॉ विवेक भिडे यांनी दिली आहे.

गणपतीपुळे
author img

By

Published : Jul 23, 2019, 6:03 PM IST

रत्नागिरी - मुसळधार पावसाचा फटका गणपतीपुळे देवस्थानला बसला आहे. त्यामुळे भाविकांची मात्र गैरसोय होणार आहे. पावसामुळे प्रदक्षिणा मार्गाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी कोसळली आहे. त्यामुळे मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग पुढचे काही दिवस बंद राहणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष डॉ विवेक भिडे यांनी दिली आहे.

गणपतीपुळेत येणाऱ्या भाविकांची होणार गैरसोय; प्रदक्षिणा मार्ग पुढचे काही दिवस राहणार बंद

अतिवृष्टीमुळे गणपतीपुळे मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणची संरक्षक भिंत तसेच तलावाची भिंत कोसळली आहे. त्यामुळे देवस्थानचे जवळपास 15 ते 20 लाखांचे नुकसान झाले आहे. सध्या पाऊस असल्याने डागडुजी करणे शक्य नाही, पाऊस कमी झाल्यानंतर ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या ठिकाणची डागडुजी करण्यात येणार आहे. मात्र, तोपर्यंत प्रदक्षिणा मार्ग पुढचे काही दिवस बंद राहणार असल्याची प्रतिक्रिया देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी दिली आहे.

Intro:गणपतीपुळेत येणाऱ्या भाविकांची होणार गैरसोय

प्रदक्षिणा मार्ग पुढचे काही दिवस राहणार बंद
संरक्षण मार्गावरची भिंत ठिकठिकाणी कोसळल्याने देवस्थानचा निर्णय

रत्नागिरी, प्रतिनिधी

मुसळधार पावसाचा फटका गणपतीपुळे देवस्थानला बसला आहे. मात्र त्यामुळे भाविकांची मात्र गैरसोय होणार आहे. पावसामुळे प्रदक्षिणा मार्गाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी कोसळली आहे. त्यामुळे मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग पुढचे काही दिवस बंद राहणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष डॉ विवेक भिडे यांनी दिली आहे.
अतिवृष्टीमुळे गणपतीपुळे मंदिराचं मोठं नुकसान झालं आहे. ठिकठिकाणची संरक्षक भिंत तसेच तलावाची भिंत कोसळली आहे.. त्यामुळे देवस्थानचं जवळपास 15 ते 20 लाखांचं नुकसान झालं आहे. सध्या पाऊस असल्याने डागडुजी करणे शक्य नाहीय, पाऊस कमी झाल्यानंतर ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे त्या ठिकाणची डागडुजी करण्यात येणार आहे. मात्र तोपर्यंत प्रदक्षिणा मार्ग पुढचे काही दिवस बंद राहणार असल्याची प्रतिक्रिया देवस्थानचे अध्यक्ष डॉ विवेक भिडे यांनी दिली आहे..

Byte - डॉ. विवेक भिडे, अध्यक्ष, गणपती देवस्थानBody:गणपतीपुळेत येणाऱ्या भाविकांची होणार गैरसोय

प्रदक्षिणा मार्ग पुढचे काही दिवस राहणार बंद
संरक्षण मार्गावरची भिंत ठिकठिकाणी कोसळल्याने देवस्थानचा निर्णयConclusion:गणपतीपुळेत येणाऱ्या भाविकांची होणार गैरसोय

प्रदक्षिणा मार्ग पुढचे काही दिवस राहणार बंद
संरक्षण मार्गावरची भिंत ठिकठिकाणी कोसळल्याने देवस्थानचा निर्णय
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.