रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील कामथे येथे पोलिसांनी गुटखा बनवण्याच्या कारखान्यावर छापा मारून लाखो रुपयांचा माल जप्त केला. चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी हा छापा मारला.
पेठमाप येथील संशयित आरोपी मोहसीन मेमन हा गुटखा कारखाना चालवत होता.