ETV Bharat / state

संजय राऊत यांचे वक्तव्य म्हणजे त्यांच्या  उर्मट, उन्मतपणाचा प्रत्यय - नारायण राणे

मुंबईतल्या राम नवमीच्या कार्यक्रमात 'भाड मे गई न्याय व्यवस्था और भाड मे गई आचारसंहिता' असे म्हणणाऱ्या शिवसेना खासदार सजंय राऊत यांचा समाचार खासदार नारायण राणेंनी घेतला आहे.

author img

By

Published : Apr 16, 2019, 8:12 AM IST

संपादीत छायाचित्र

रत्नागिरी - मुंबईतल्या राम नवमीच्या कार्यक्रमात 'भाड मे गई न्याय व्यवस्था और भाड मे गई आचारसंहिता' असे म्हणणाऱ्या शिवसेना खासदार सजंय राऊत यांचा समाचार खासदार नारायण राणेंनी घेतला आहे. राऊत यांच्या बोलण्याचा अर्थ हे कायदे पाळत नाहीत, उर्मट झालेत, उन्मत झालेत याचा प्रत्यय आणून देतात अशी टीका राणे यांनी केली.

संजय राऊत यांच्या वक्तव्याचा नारायण राणेंनी चागंलाच समाचार घेताला.

संजय राऊत यांचे बोलणे नियमबाह्य आहे. भारतीय राज्यघटनेनुसार लोकशाहीमध्ये या निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने घटनेनुसारच आचारसंहिता लागू केली आहे. संजय राऊत माध्यमात अशा प्रकारची वक्तव्ये करून आपले हसं करून घेतात हे सर्वांना माहित असल्याचे सांगत नारायण राणेंनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

Intro:संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे हे उर्मट, उन्मत झालेत याचा प्रत्यय आणून देतात - नारायण राणे

संजय राऊत यांच्या वक्तव्याचा नारायण राणेंकडून समाचार

रत्नागिरी, प्रतिनिधी

मुंबईतल्या राम नवमीच्या कार्यक्रमात भाड मे गई न्याय व्यवस्था और भाड मे गई आचारसंहिता असं म्हणणाऱ्या शिवसेना खासदार सजंय राऊत यांचा समाचार खासदार नारायण राणेंनी घेतला. हे बोलणं नियमबाह्य आहे. भारतीय घटनेनुसार लोकशाहीमध्ये या निवडणुका होतायत. निवडणूक आयोगाने घटनेनुसारच आचारसंहिता लागू केली आहे. राऊत यांच्या बोलण्याचा अर्थ हे कायदे पाळत नाहीत, उर्मट झालेत, उन्मत झालेत याचा प्रत्यय आणून देतात. संजय राऊत मिडियात बोलून कशा प्रकारे बोलून आपलं हसं करून घेतात हे सर्वांना माहित असल्याचं सांगत नारायण राणेंनी संजय राऊत यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेतला.

Byte -- नारायण राणे, खासदारBody:संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे हे उर्मट, उन्मत झालेत याचा प्रत्यय आणून देतात - नारायण राणे

संजय राऊत यांच्या वक्तव्याचा नारायण राणेंकडून समाचारConclusion:संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे हे उर्मट, उन्मत झालेत याचा प्रत्यय आणून देतात - नारायण राणे

संजय राऊत यांच्या वक्तव्याचा नारायण राणेंकडून समाचार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.