ETV Bharat / state

रत्नागिरीत फासकीत अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू

राज्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यातच लांजा तालुक्यातील बेनी गावात एका बिबट्याचा फासकीत अडकल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

author img

By

Published : Jul 17, 2019, 11:59 AM IST

रत्नागिरीत फासकीत अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू

रत्नागिरी - लांजा तालुक्यातील बेनी गावात एक बिबट्या फासकीत अडकल्याची घटना मंगळवारी घडली होती. बेनी बौद्धवाडी येथे भर वस्तीत हा बिबट्या फासकीत अडकला होता.

रत्नागिरीत फासकीत अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू

वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासकीत हा बिबट्या अडकला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. याची माहिती मिळतात वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी बिबट्याला जिवंत जेरबंद केले होते. मात्र, फासकीत गंभीर जखमी झाल्याने थोड्याच वेळात या बिबट्याचा मृत्यू झाला.

Intro:फासकित अडकलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू

रत्नागिरी, प्रतिनिधी

फासकित अडकलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील बेनी गावात एक बिबट्या फासकीत अडकल्याची घटना आज घडली होती. बेनी बौद्धवाडी येथे भर वस्तीत हा बिबट्या फासकीत अडकला होता. वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासकीत हा बिबट्या अडकला त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. याची माहीती मिळतात वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात जिवंत जेरबंद केलं.. मात्र फासकीत गंभीर जखमी झाल्याने थोड्याच वेळात या बिबट्याने प्राण सोडले.

Body:फासकित अडकलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यूConclusion:फासकित अडकलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.